ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बुधवारी पहाटे एंडोस्कोपी करण्यात आली. दुर्बिणीच्या साहाय्याने त्यांच्या पित्तनलिकेतील खडा बाहेर काढण्यात आला. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणाऱ्या आणि त्यांच्या कणखर नेतृत्वाची साक्ष देणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ...
रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहाच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव गाडी चालवत रेवदंडा ते चणेरा मार्गावर तब्बल आठ जणांना ठोकरले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले, तर एक महिला अत्यवस्थ आहे. ...
Coronavirus in Maharashtra : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ३९ हजार ५५४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. ...
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे आव्हान आहे. त्यानुसार, येत्या तीन ते चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. ...
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेली एस.टी. महसूलवाढीसाठी विविध उपक्रम राबवीत आहे. त्यानुसार एस.टी. महामंडळ मालवाहतूक क्षेत्रात उतरले असून, या मालवाहतुकीला कोरोनाच्या काळात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ...
आसाम विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात विविध यंत्रणांनी रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ साहित्य जप्त केले असून, त्याची किंमत ११० कोटी रुपये आहे, आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांनी बुधवारी सांगितले. ...
safety of Mars spacecraft : अमेरिका व चीनने मंगळ ग्रहावर दाखल झालेल्या आपापल्या यानांच्या सुरक्षेबाबत या वर्षाच्या सुरुवातीस चर्चा केली होती, अशी माहिती पुढे आली आहे ...