लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus vaccine update : आता जगातील प्रत्येक लस मिळणार भारतात; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय! - Marathi News | Coronavirus vaccine update Narendra Modi government fast track emergency approvals for foreign corona vaccines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus vaccine update : आता जगातील प्रत्येक लस मिळणार भारतात; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय!

सरकारने ज्या लशींना परवानगी दिली आहे, त्या लशींची सर्वप्रथम पुढील 7 दिवसांपर्यंत 100 रुग्णांवर टेस्ट केली जाईल. यानंतर देशाच्या लसीकरण कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्यात येईल. ...

आधी मारलं-झोडलं, मग 'त्याला' थुंकी चाटायला लावली; निवडणुकीत मदत न केल्यानं माजी सरपंचाची गुंडगिरी - Marathi News | former mukhia beaten dalit and spit out in gaya after refusing to support in the election | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी मारलं-झोडलं, मग 'त्याला' थुंकी चाटायला लावली; निवडणुकीत मदत न केल्यानं माजी सरपंचाची गुंडगिरी

Crime News : आगामी पंचायत निवडणूकीत साथ देण्यास आणि प्रचार करण्यास नकार दिल्याने ही अमानुष वागणूक देण्यात आली आहे. ...

coronavirus: "महाराष्ट्राप्रमाणे देशातही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको"  - Marathi News | coronavirus: Sanjay Raut Says "Don't be surprised if the country starts lockdown like Maharashtra" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: "महाराष्ट्राप्रमाणे देशातही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको" 

Sanjay Raut News : एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रातच नाही तर देशामध्येही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ...

CoronaVirus News: निशब्द! ही स्मशानभूमी नव्हे, सरकारी रुग्णालय आहे; फोटो पाहून मन सुन्न होईल - Marathi News | CoronaVirus News Chhattisgarh horror Morgues full in Raipur Covid bodies on floor | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: निशब्द! ही स्मशानभूमी नव्हे, सरकारी रुग्णालय आहे; फोटो पाहून मन सुन्न होईल

CoronaVirus News: रुग्णालयात मृतदेहांचा अक्षरश: खच; फोटो पाहून काळजी हेलावून जाईल ...

“फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?” - Marathi News | bjp slams thackeray govt over corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?”

corona virus: घोळ आणि झोल हे बहुदा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातच ठरले असावे, अशी टीका करण्यात येत आहे. ...

LIVE - कोरोनावरील प्रश्नांना डॉ संजय ओक यांची उत्तरं | Atul Kulkarni - Marathi News | LIVE - Dr. Sanjay Oak's Answers to Corona Questions | Atul Kulkarni | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - कोरोनावरील प्रश्नांना डॉ संजय ओक यांची उत्तरं | Atul Kulkarni

...

भाचीसाठी चायनीज आणायला गेलेल्या मामाला मारहाण; नऊ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Beating of uncle who went to Chinese for sisters daughter Charges filed against nine persons | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाचीसाठी चायनीज आणायला गेलेल्या मामाला मारहाण; नऊ जणांवर गुन्हा दाखल

भोसरीतील बालाजी नगरमधील घटना... ...

ग्रेट सॅल्युट; सोलापूर ग्रामीणच्या ३० अधिकारी अन् २९६ अंमलदारांनी केली काेरोनावर मात - Marathi News | Great salute; 30 officers of Solapur Grameen and 296 officers defeated Kerona | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रेट सॅल्युट; सोलापूर ग्रामीणच्या ३० अधिकारी अन् २९६ अंमलदारांनी केली काेरोनावर मात

सोलापूर ग्रामीण पोलीस दल- ९ जणांवर उपचार सुरू, सोलापूर, पंढपुरात कोविड मदत केंद्र सुरू ...

तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते | Atul Bhatkalkar | Corona Virus in Maharashtra - Marathi News | So maybe this death could have been stopped Atul Bhatkalkar | Corona Virus in Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते | Atul Bhatkalkar | Corona Virus in Maharashtra

...