दीड कोटींच्या व्हेंटीलेटर खरेदीचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये पाच लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडलेल्या ठाणे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरु डकर याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
Karnataka: Bus strike to enter 9th day, losses cross Rs 152 crore : संपकरी कर्मचारी कामावर परतले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. ...
वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच ...
CoronaVirus News: पालघर जिल्ह्यात मार्च २०२० ते २४ मार्चदरम्यान १० वर्षाखालील ४५२ लहान मुले तर ४०० मुली असे एकूण ८५२ लहान बालकांना कोरोनाची लागण झाली असून १० ते २० वयोगटातील ९७८ मुले तर ७१५ मुली असा एकूण १ हजार ६९३ मुलांना लागण झाली आहे. ...
IPL 2021 SRH vs RCB Match Highlightsचेपॉकच्या खेळपट्टीचा अंदाज बांधणे जरा अवघडच होऊन बसलं आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्स ( MI) ज्या स्थितीत होतं तिच परिस्थिती आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) च्या ताफ्यात दिसत होती. ...
गोव्यात अलिकडेच चोवीस तासांत सोळा पर्यटक कोविड पॉझिटीव आढळले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही पर्यटकांना सावध केले आहे. गोवा सरकारने निर्बंध लागू करताना पर्यटकांनाही दंड ठोठवणे सुरू केले आहे. ...
Britain puts Pakistan on the list of most dangerous countries :काही दिवसा अगोदर ब्रिटनने आपल्या देशातील कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी ‘रेड लिस्ट’ जारी केली होती. ...