लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हमालाच्या मुलाचा 'भीम पराक्रम'; अंडर-१९ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोरले सुवर्णपदकावर नाव - Marathi News | Hamala's son beats everyone; wins gold medal in U-19 National Wrestling Championship | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हमालाच्या मुलाचा 'भीम पराक्रम'; अंडर-१९ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोरले सुवर्णपदकावर नाव

मार्च-एप्रिलमध्ये बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे, हे विशेष. ...

प्रेमाच्या 'साक्षीदारां'ची गुलाबी लव्हस्टोरी, कसा आहे 'इलू इलू १९९८' सिनेमा वाचा Review - Marathi News | ilu ilu 1998 marathi movie review starring elli avrram mira jagannath directed by ajinkya phalke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाच्या 'साक्षीदारां'ची गुलाबी लव्हस्टोरी, कसा आहे 'इलू इलू १९९८' सिनेमा वाचा Review

पौगंडावस्थेतील प्रेमकथा आणि पन्नाशीतील एकतर्फी प्रेम अशा दुहेरी ट्रॅकवर आधारलेला हा चित्रपट शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणारा आहे. ...

बांग्लादेशात ISI ची एन्ट्री; ईशान्य भारतात तणाव वाढणार? तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Bangladesh News: ISI's entry into Bangladesh; Will tensions increase in Northeast India? Experts express concern | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेशात ISI ची एन्ट्री; ईशान्य भारतात तणाव वाढणार? तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Bangladesh News: आयएसआय बांग्लादेशमार्गे भारतात कारवाया करण्याची दाट शक्यता आहे. ...

प्रेमासाठी कायपण! पोस्टरवर 'सॉरी बुबू' लिहून मागितली माफी, व्हायरल झाला व्हिडीओ... - Marathi News | Sorry bubu poster in Noida goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्रेमासाठी कायपण! पोस्टरवर 'सॉरी बुबू' लिहून मागितली माफी, व्हायरल झाला व्हिडीओ...

Viral Video : काही लोकांना अंदाज लावला की, 'बाबू' शब्द चुकीच्या पद्धतीनं तर लिहिला नाही ना किंवा मुद्दामहून 'बुबू' असंच लिहिलं. जळपास ३० ते ४० पोस्टर बॉटनिकल गार्डन मेट्रो स्टेशनजवळ एक फुट ओवरब्रिजजवळ बघण्यात आले. ...

१०० दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी उपाययोजनांचा समावेश करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश - Marathi News | Include traffic congestion measures in 100-day program; Deputy Chief Minister Ajit Pawar directs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०० दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी उपाययोजनांचा समावेश करा

रस्त्यावरील अतिक्रमणाची ठिकाणे निश्चित करुन महानगरपालिकेने ते अतिक्रमण तात्काळ काढावेत ...

गूळ आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्यास काय होतं? फायदे वाचाल तर रोज प्याल! - Marathi News | Amazing health benefits of jeera jaggery water know about the recipe also | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गूळ आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्यास काय होतं? फायदे वाचाल तर रोज प्याल!

Jeera jaggery water : गूळ आणि जिऱ्याचं पाणी आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतं. अशात ड्रिंकचे फायदे आणि ते कसं तयार करावं हे जाणून घेऊ. ...

PM Surya Ghar Yojana : ऑक्टोबरपर्यंत पीएम सूर्य घर योजनेतून २० लाख घरांत येणार सौरऊर्जा - Marathi News | PM Surya Ghar Yojana : Solar energy will come to 20 lakh homes by October through PM Surya Ghar Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Surya Ghar Yojana : ऑक्टोबरपर्यंत पीएम सूर्य घर योजनेतून २० लाख घरांत येणार सौरऊर्जा

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत ऑक्टोबर २०२५ पर्यंत २० लाख घरांना सौर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज पुरवण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय विद्युत व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी गुरुवारी केले. ...

Pik Vima Yojana : नुसता कांद्यांचाच नाही तर फळपीकविम्यातही गोंधळ, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Pik Vima Yojana Confusion not only in onions but also in fruit crop insurance, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नुसता कांद्यांचाच नाही तर फळपीकविम्यातही गोंधळ, जाणून घ्या सविस्तर 

Pik Vima Yojana : पीकविम्यातील गोंधळ केवळ कांदा पिकावरच (Pik Vima Yojana) नाही, तर फळपिकावर देखील झाल्याचे समोर आले आहे. ...

मकरंद देशपांडेची मेहुणी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; दिसते खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस - Marathi News | Makarand Deshpande's sister-in-law Aaditi Pohankar is a famous actress; she looks very bold and glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मकरंद देशपांडेची मेहुणी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; दिसते खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस

Makarand Deshpande: अभिनेता मकरंद देशपांडेच्या खासगी आयुष्याबद्दल फारसे कुणाला माहित नाही. मकरंद देशपांडेची पत्नी एका मराठी अभिनेत्रीची बहीण आहे. ...