लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"होश मे आओ होश मे आओ ममताजी होश मे आओ ", घोषणाबाजी देत ममता बॅनर्जींच्या विरोधात पुण्यात भाजपचे पदाधिकारी आक्रमक - Marathi News | No, it will not work, Dadashahi will not work, BJP's agitation in Pune against Mamata Banerjee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"होश मे आओ होश मे आओ ममताजी होश मे आओ ", घोषणाबाजी देत ममता बॅनर्जींच्या विरोधात पुण्यात भाजपचे पदाधिकारी आक्रमक

पुणे स्टेशन येथे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन ...

Maratha Reservation: मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायर्स; गुणरत्न सदावर्तेंकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत - Marathi News | gunratan sadavarte welcomed supreme court decision on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायर्स; गुणरत्न सदावर्तेंकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत

Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध होत असताना, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ...

Maratha Reservation: ...म्हणून मराठा आरक्षण रद्द झालं, फडणवीसांनी सांगितलं ठाकरे सरकारचं काय चुकलं - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams thackeray government after supreme court strikes down maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: ...म्हणून मराठा आरक्षण रद्द झालं, फडणवीसांनी सांगितलं ठाकरे सरकारचं काय चुकलं

Maratha Reservation: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल ...

Maratha Reservation: मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावा आणि...;  ॲड. पुरुषोत्तम खेडेकरांनी सरकारला सुचवला पर्याय - Marathi News | Adv. Purushottam Khedekar suggested to the state government about Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावा आणि...;  ॲड. पुरुषोत्तम खेडेकरांनी सरकारला सुचवला पर्याय

मराठा सेवा संघाची, संभाजी ब्रिगेडची भूमिका ठरलेली आहे. आमची मागणी हीच राहील, की राज्य सरकारने पुन्हा गायकवाड आयोगाच्या आधारावर मंत्रीमंडळाची बैठक घेऊन मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करावा. ...

जिंकलंस पोरी ! 'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं कोरोना काळात जपलं सामाजिक भान - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Anagha Aka Ashwini Mahagade maintained social consciousness during the Corona period | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलंस पोरी ! 'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं कोरोना काळात जपलं सामाजिक भान

कोरोनाच्या संकटात अभिनेत्री अश्विनी महांगडेने अनेक लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, राज्यपालांनी हिंसेवरून सुनावले - Marathi News | Mamata Banerjee takes oath as the CM, the Governor jagdip dhankar spoke out against the violence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mamata Banerjee: ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, राज्यपालांनी हिंसेवरून सुनावले

Mamata Banerjee Oath Ceremony west Bengal: ममता बॅनर्जी यांनी मीडियाला संबोधित करताना म्हटले की, आपली प्राथमिकता कोरोना संकटावर नियंत्रण मिळविणे ही राहील. या मुद्द्यावर दुपारी बैठक बोलविण्यात आली आहे. यानंतर तीन वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल. ...

9 मे पासून नगर जिल्ह्यात मराठा आरक्षणा संदर्भात गाव बंद आंदोलन- संभाजी दहातोंडे - Marathi News | Village closure agitation regarding Maratha reservation in Nagar district from 9th May - Sambhaji Dahatonde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :9 मे पासून नगर जिल्ह्यात मराठा आरक्षणा संदर्भात गाव बंद आंदोलन- संभाजी दहातोंडे

8 तारखेला पदाधिकारी, समन्वयकाची बैठक  ...

पंजाबी अभिनेते व दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे निधन, युगांडामध्ये घेतला अंतिम श्वास - Marathi News | punjabi actor director sukhjinder shera passed away in uganda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंजाबी अभिनेते व दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे निधन, युगांडामध्ये घेतला अंतिम श्वास

Sukhjinder Shera passed away : पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत आज आणखी एका धक्क्याने हादरली. पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेतेव दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे आज निधन झाले. ...

IPL 2021 : अहमदाबादमध्ये खेळाडूंची बस जाण्यासाठी अडवली रुग्णवाहिका; Video व्हायरल, ऐका पत्रकार काय म्हणतो ते - Marathi News | IPL 2021 : Ambulance stopped for IPL convoy to pass in Ahmedabad; video goes viral but police denies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : अहमदाबादमध्ये खेळाडूंची बस जाण्यासाठी अडवली रुग्णवाहिका; Video व्हायरल, ऐका पत्रकार काय म्हणतो ते

ambulance being stopped for IPL convoy to pass in Ahmedabad देशातील कोरोना परिस्थिती बिकट होत असताना आयपीएल का खेळवली जातेय, असा प्रश्नही अनेकांनी विचारला होता ...