कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी राज्यात सर्वच स्थानिक प्रशासनांमार्फत कोविड सेंटर चालविले जात आहेत. त्याठिकाणी बी.ए.एम.एस. (आयुर्वेदिक), बी.यू.एम.एस. (युनानी) व बी.एच.एम.एस. (होमिओपॅथिक) या तीन वर्गातले डॉक्टर कार्यरत आहेत. ...
नवी मुंबईमध्ये एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. प्रतिदिन १ हजार ते १४०० रुग्ण वाढू लागले होेते. रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केल्यापासून रुग्णवाढ नियंत्रणात येण्यास सुरुवात झ ...
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. नवी मुंबईमधील तेरणा रुग्णालयात ४ व अपोलोमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ...
Neelam Gorhe : कोविड -19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित क ...
Whatsapp Audio Video Calling : आपल्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सअॅपने 15 मे ही अंतिम मुदत ठरवून दिली होती; मात्र चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यावर आता व्हॉट्सअॅपने या मुदतीपासून माघार घेतली आहे. ...
ऑक्सीजन अभावी मृत्यू होणार नाही याची काळजी सरकार घेईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळीच बांबोळीच्या इस्पितळाला भेट देऊन जाहीर केले होते ...