केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्याविषयी माध्यमांना माहिती देताना टोपे म्हणाले की, बैठकीत लसीकरणावर भर देण्यात आला. ...
स्पोर्ट्स स्टारमधील आपल्या स्तंभात गावसकर म्हणाले, ‘युवा खेळाडू असलेल्या पंतमध्ये विजयाची भूक आहे. त्याच्या नेतृत्त्वात दिल्लीने यशस्वी वाटचाल केली. ...
उन्नावचे जिल्हादंडाधिकारी रवींद्र कुमार म्हणाले, ‘काही लोक मृतदेहांना जाळत नाहीत, तर नदीजवळील वाळूत पुरतात. मला मृतदेहांबद्दल समजल्यानंतर मी तेथे अधिकारी पाठवले. त्यांना चौकशी करण्यास सांगितले असून, आम्ही नंतर कारवाई करू.’ ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली असून, गेल्या तेरा दिवसांतच जवळपास सव्वापाच हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांची तपासणी वाढवूनद ...
राज्य राखीव पोलीस जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट आता १५ वर्षांवरुन १२ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. याच मागणीसाठी गेली अनेक दिवस लढा देणाऱ्या ठाण्यातील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनीही गुरुवारी या जवान ...