लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mucormycosis in Thane: सावधान! जिल्ह्यात वाढत आहेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण - Marathi News | Be careful! number of patients with mucormycosis is increasing in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mucormycosis in Thane: सावधान! जिल्ह्यात वाढत आहेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण

११७ रुग्णांवर उपचार १० जणांचा मृत्यू; कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये किंवा ज्यांना उच्च मधुमेह आहे, अशांना या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. ...

प्रेम जिंकलं...16 दिवसांची लढाई, वृद्ध पती-पत्नीच्या प्रेमापुढं कोरोना पराभूत - Marathi News | Love won ... 16 days of battle, Corona lost to the love of an elderly couple of shahjahnpur in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेम जिंकलं...16 दिवसांची लढाई, वृद्ध पती-पत्नीच्या प्रेमापुढं कोरोना पराभूत

श्याम प्रकाश त्रिपाठी यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर कोविड वार्डमध्ये दाखल होण्यासाठी पत्नीनेही आग्रह धरला. पत्नीच्या या आग्रहापुढे आरोग्य विभागही हतबल झाल्याचं दिसून आलं. ...

या एका कारणामुळे करण जोहरने नेहा धुपियासह लग्न करण्यास तीन वेळा दिला होता नकार - Marathi News | Did you know Karan Johar rejected Neha Dhupia's marriage proposal thrice because of this reason? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या एका कारणामुळे करण जोहरने नेहा धुपियासह लग्न करण्यास तीन वेळा दिला होता नकार

बॉलिवूडचा डॅडी प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा पिता बनला आहे.त्याच्या मुलाचं नाव यश जोहर तर लेकीचं नाव रूही जोहर असं आहे. ...

लोणी काळभोरमध्ये मोक्काच्या गुन्ह्यातील दुसरा फरार गुन्हेगार जेरबंद - Marathi News | Another fugitive convicted of Mocca crime arrested in Loni Kalabhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये मोक्काच्या गुन्ह्यातील दुसरा फरार गुन्हेगार जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी ...

"जबाबदार कोण?, मोदी सरकारने देशाला लस कमतरतेच्या दलदलीत ढकललं"; प्रियंका गांधींचा घणाघात - Marathi News | india covid vaccination drive congress leader priyanka gandhi hits at modi govt over vaccine shortage | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जबाबदार कोण?, मोदी सरकारने देशाला लस कमतरतेच्या दलदलीत ढकललं"; प्रियंका गांधींचा घणाघात

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Lockdown in Vardha: बेशिस्त नागरिकांवर पवनारात कारवाई; पावती मात्र वर्धा नगरपालिकेची - Marathi News | coronavirus lockdown: Action in the pawanara; Receipt of Wardha Municipality | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lockdown in Vardha: बेशिस्त नागरिकांवर पवनारात कारवाई; पावती मात्र वर्धा नगरपालिकेची

विचारणा केल्यावर देतात अधिकाऱ्यांकडून फौजदारी कारवाईची धमकी दिली जात आहे. ...

छापा टाकून ताब्यात घेतले १५ जुगारी; पोलिसांनी जप्त केला साडेसोळा हजारांचा मुद्देमाल - Marathi News | 15 gamblers arrested in raids; Police confiscated sixteen and a half thousand items | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छापा टाकून ताब्यात घेतले १५ जुगारी; पोलिसांनी जप्त केला साडेसोळा हजारांचा मुद्देमाल

15 gamblers arrested in raids : या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी रोखसह १६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ...

तरुणाचा अफलातून जुगाड, दुचाकीनं चालणारी Ambulance केली तयार; IPS ऑफिसर म्हणाले..., पाहा Video - Marathi News | Jugaad Man made ambulance with bike internet users loves it IPS share video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरुणाचा अफलातून जुगाड, दुचाकीनं चालणारी Ambulance केली तयार; IPS ऑफिसर म्हणाले..., पाहा Video

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (Rupin Sharma, IPS) यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. ...

कधी एअरपोर्टवर तमाशा तर कधी मुलीची थप्पड! आदित्य नारायणने ओढवून घेतले आहेत अनेक वाद - Marathi News | indian idol 12 aditya narayan top controversies including airport staff misbehavior to slapped by a girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी एअरपोर्टवर तमाशा तर कधी मुलीची थप्पड! आदित्य नारायणने ओढवून घेतले आहेत अनेक वाद

वाद आणि आदित्य नारायण यांचे जुने नाते आहे. कारण याआधीही त्याने अनेक वाद ओढवून घेतले आहेत. ...