लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शशिकला यांचे अद्रमुकवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न - Marathi News | Shashikala's attempt to gain control over AIADMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशिकला यांचे अद्रमुकवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न

राजकारणात परतण्याचे संकेत : पक्षाची वाताहात बघवत नाही ...

हुकूमशहा किम जोंग उनची सटकली; बेकायदेशीर सीडी विकणाऱ्याला ५०० जणांसमोर १२ गोळ्या घातल्या अन्... - Marathi News | North korean leader kim jong un firing squad executes man for selling illegal music cd and usb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुकूमशहा किम जोंग उनची सटकली; बेकायदेशीर सीडी विकणाऱ्याला ५०० जणांसमोर १२ गोळ्या घातल्या अन्...

या व्यक्तीला साऊथ कोरियन सिनेमा, म्युझिक आणि ब्रॉडकास्ट स्टोरी अवैधरित्या विकत असताना पकडलं. ...

IPL 2021: आयपीएलसाठी सीपीएल पुढे ढकलणार? बीसीसीआय-वेस्ट इंडिज बोर्डात चर्चा सुरू - Marathi News | Discussions begin between BCCI and West Indies Board | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: आयपीएलसाठी सीपीएल पुढे ढकलणार? बीसीसीआय-वेस्ट इंडिज बोर्डात चर्चा सुरू

सीपीएल व आयपीएलच्या वेळापत्रकाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील ...

Corona Vaccine : भारीच! कोरोना लस घ्या आणि 10 कोटी जिंका; 'या' ठिकाणी आहे भन्नाट ऑफर, जाणून घ्या नेमकं कसं? - Marathi News | Corona Vaccine hongkong developers offering 1.4 million apartment who have vaccinated for covid 19 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : भारीच! कोरोना लस घ्या आणि 10 कोटी जिंका; 'या' ठिकाणी आहे भन्नाट ऑफर, जाणून घ्या नेमकं कसं?

CoronaVirus Marathi News and Live Updates : जगात असाही देश आहे, जिथे लस घेणाऱ्यांना 10 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचं बक्षीस जिंकण्याची संधी दिली जात आहे. ...

सुशीलकुमारची किराणा दुकानदाराला मारहाण; स्टेडिअममध्ये साहित्य पुरवणाऱ्याचा आरोप - Marathi News | Delhi Shopkeeper Alleges Wrestler Sushil Kumar Beat Him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशीलकुमारची किराणा दुकानदाराला मारहाण; स्टेडिअममध्ये साहित्य पुरवणाऱ्याचा आरोप

छत्रसाल स्टेडियममध्ये चार लाख रुपयांचे सामान पाठवल्यानंतर त्याच्या पैशांची मागणी केल्यानंतर सुशिल कुमार याने दुकानदार सतीश गोयल यांनाही मारहाण केल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे.  ...

IPL 2021: कमिन्स आयपीएलमध्ये खेळणार नाही; अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत सीए निर्णय घेणार - Marathi News | Pat Cummins not to return for resumption of IPL in UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: कमिन्स आयपीएलमध्ये खेळणार नाही; अन्य ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत सीए निर्णय घेणार

भारतीय क्रिकेट बोर्डाने यूएईत सप्टेंबरमध्ये आयपीएलला पुन्हा सुरुवात करण्यास मंजुरी प्रदान केली. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील ३१ सामने शिल्लक आहेत. ...

संतापजनक! पोलिसांनी कचऱ्याच्या गाडीतून नेला शेतकऱ्याचा मृतदेह - Marathi News | The dead body of a farmer was taken away by the police in a garbage truck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! पोलिसांनी कचऱ्याच्या गाडीतून नेला शेतकऱ्याचा मृतदेह

Farmers Dead Body Garbage Cart: पोलीस आणि कर्मचाऱ्यांकडून मृतहेदांवरील अंत्यसंस्कारांदरम्यान असंवेदनशीलता दाखवत असल्याचे वारंवार दिसून येत आहेत. ...

चेल्सीने पटकावले चॅम्पियन्स लीगचे जेतेपद - Marathi News | Chelsea won the Champions League | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :चेल्सीने पटकावले चॅम्पियन्स लीगचे जेतेपद

अंतिम लढतीत मँटेस्टर सिटीवर १-० ने मात ...

‘महाज्योती’च्या योजनांच्या नियोजनातील त्रुटींमुळे प्रश्न - Marathi News | Questions due to errors in the planning of ‘Mahajyoti’ schemes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महाज्योती’च्या योजनांच्या नियोजनातील त्रुटींमुळे प्रश्न

पीएच.डी.धारकांच्या समस्या सुटेनात : विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची प्रतीक्षा ...