लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुढील दहा वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन; २०२७ च्या विश्वचषकात १४ संघांचा सहभाग - Marathi News | 29 ICC tournaments in the next ten years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढील दहा वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन; २०२७ च्या विश्वचषकात १४ संघांचा सहभाग

आयसीसीने जाहीर केलेल्या एफटीपीनुसार २०२४ ते २०३१ या कालावधीत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ८-८ स्पर्धांचे आयोजन होईल. २०२७ च्या वन डे विश्वचषकात १४ संघांचा समावेश असेल. ...

कोरोनाने उडवला नोटांचाही रंग; सॅनिटायझर व इस्त्रीचा वापर केल्याचा परिणाम - Marathi News | Corona also blew the color of the notes says rbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाने उडवला नोटांचाही रंग; सॅनिटायझर व इस्त्रीचा वापर केल्याचा परिणाम

रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांत दोन हजारांच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण तब्बल ७५० पटींनी वाढले आहे. ...

खाद्यतेलावरील आयात कर निर्णय पुढे ढकला; उद्योग क्षेत्राची मागणी - Marathi News | Reduction in import duty for edible oil should be postponed Industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेलावरील आयात कर निर्णय पुढे ढकला; उद्योग क्षेत्राची मागणी

जागतिक बाजारांत किमतींत घसरण ...

जुलै अखेर ईपीएफओ सदस्यांना मिळू शकते व्याज; उच्चस्तरीय सूत्रांची माहिती - Marathi News | EPFO members may receive interest by the end of July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुलै अखेर ईपीएफओ सदस्यांना मिळू शकते व्याज; उच्चस्तरीय सूत्रांची माहिती

येत्या जुलैअखेरपर्यंत व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.  ...

फिटनेससाठी सायकल खरेदीकडे वाढतो आहे कल; चालू वर्षात होऊ शकते दशकातील सर्वाधिक वाढ - Marathi News | growing trend towards buying bicycles for fitness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फिटनेससाठी सायकल खरेदीकडे वाढतो आहे कल; चालू वर्षात होऊ शकते दशकातील सर्वाधिक वाढ

गतवर्षी विक्रीमध्ये झाली होती घट ...

सीबीएसई परीक्षा रद्द झाल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना लागली चिंता - Marathi News | cancellation of CBSE exams has worried the smart students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीएसई परीक्षा रद्द झाल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना लागली चिंता

विदेशी विद्यापीठांत कोणत्या आधारावर मिळणार प्रवेश? ...

भारतातील नवे आयटी नियम आम्हाला लागू होत नाहीत; गुगलचा दावा - Marathi News | New IT Rules Not For Search Engine Google Tells Court Centre To Respond | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील नवे आयटी नियम आम्हाला लागू होत नाहीत; गुगलचा दावा

न्यायालयाने केंद्राचे मत मागविले ...

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना अहवाल सादर; निवडणुकीत पराभवाची समीक्षा - Marathi News | Congress panel submits report to Sonia Gandhi on assembly elections defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना अहवाल सादर; निवडणुकीत पराभवाची समीक्षा

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरी येथे नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात तामिळनाडू वगळता इतर राज्यांत काँग्रेसला मोठा फटका बसला. ...

Corona Vaccination: देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्राने पटकाविला पहिला क्रमांक - Marathi News | Corona Vaccination Maharashtra ranks first in vaccination in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्राने पटकाविला पहिला क्रमांक

खाजगी रुग्णालयांकडून लसींची २५ टक्के कोट्यापेक्षा कमी खरेदी ...