मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
Cancer Symptoms in women :जर तुमच्या मानेवर सुज आली असेल तर अधिक सावध राहण्याची गरज आहे. कारण हे ब्रेस्ट कॅन्सरचं सुरूवातीचं लक्षणं असू शकतं. जगभरात सर्वाधिक महिला या ब्रेस्ट कॅन्सरनं बाधित आहेत. ...
Coronavirus in Maharashtra: गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला. ...
समाजाची दिशाभूल करणं हे आमच्या रक्तात नाही. सांगताना चुकलो असेल तर दिलगीर आहे परंतु मला समाजाला वेठीस धरायचं नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले. ...
Delhi Hospital : नर्सिंग स्टाफच्या मल्याळम बोलण्यावर घालण्यात आली होती बंदी. प्राप्त तक्रारीनंतर रुग्णालय प्रशासनानं घेतला होता निर्णय. ...
बिकी दासचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात भरती करण्यात आले. ...
West Bengal: सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली असून, मदत साहित्या चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
Match Fizing IPL 2013 : इंडियन प्रिमिअल लीग (IPL) २०१३ स्पॉट फिक्सिंगमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. BCCI नं तीन खेळाडूंवर घातली होती आजीवन बंदी. ...
Elephant Video : हत्ती कॅम्पमधील रूपा ही हत्तीण चक्क माणसाप्रमाणे हापसीला (हातपंप) सोंडेने हापसून बाहेर येणारे पाणी पिते. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...
Dilip Kumar Health Updates: बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार यांच्या प्रकृती संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. ...
Corona Pandemic : कोरोना काळातही यंत्रणा पोखरण्याचे प्रयत्न कमी झालेले नाहीत. ...