Corona Vaccination : केंद्राने या माेहिमेसाठी ७४ काेटी डाेससाठी विविध कंपन्यांना ऑर्डर्स दिल्याची माहिती निती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
Uddhav Thackeray : ठाकरे म्हणाले, राज्यातील प्रलंबित अत्यंत महत्वाच्या विषयांसंदर्भात पंतप्रधानांची आजची भेट होती. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. त्यांनी आमचे सगळे म्हणणे ऐकूण घेतले. विषय समजून घेतले. त्यासाठी मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. ...
Modi-Thackeray : ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यात झालेली ही पहिलीच भेट होती. जवळपास तीस वर्षे युतीचे राजकारण करणारे भाजप-शिवसेना यांच्यात आज कमालीची कटूता दिसून येत आहे. ...
Corona Vaccination : महापालिकेने स्पुतनिक लसीच्याशहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी सोयीस्कर होईल, अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी भव्य शीतगृह उभारणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ...
South Africa : आशीष लता रामगोबिन या महात्मा गांधी यांची पणती आहेत. रामगोबिन यांना डरबनच्या न्यायालयाने ६२ लाख रुपये फसवणुकीच्या आरोपात ही शिक्षा सोमवारी सुनावली. ...
Politics : कर्नाटकशिवाय पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आसाममध्येही वादावादी होत आहे.मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांची नजर मुख्यमंत्री पदावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात आमदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होत आहे. ...