घर झडतीदरम्यान, चोरी करताना घातलेले सँडल, बॅग, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयडी कार्ड आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केले. आरोपीच्या मोबाइलमध्ये चोरी केलेल्या दागिन्यांचे फोटो देखील आढळले. मात्र, अजून आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. ...
Maharashtra Weather Update: मुंबईसह संपूर्ण राज्याकडे पावसाने पाठ फिरवली असतानाच शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजाने महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...
China Rare Earth Quotas: अमेरिकेनं ट्रेड वॉर सुरू केल्यापासून चीननंही आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. चीननं शांतपणे मोठा खेळ खेळला आहे. पाहा काय केलंय चीननं? ...
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएफडीसी) येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नाॅलॅाजीज (आयआयसीटी) आणि गुलशन महलमध्ये ‘भारत पॅव्हेलियन’चे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. ...
पडघ्यात तांत्रिक बिघाडानंतर आठवड्यात महापारेषणने सहा टॉवर युद्धपातळीवर उभे केले आहेत. शनिवारी त्या ठिकाणी काम पूर्ण झाले तर रविवारपासून अखंड वीज पुरवठा होण्याची शक्यता आहे. ...
टीसीसी औद्योगिक वसाहतीतील महापे येथे एका खासगी कंपनीतील सुरक्षारक्षकाने पाऊस असल्याने बूट बाहेर काढून ठेवले होते. काही वेळानंतर तो बूट पुन्हा घालण्यासाठी केला असता त्याला बुटात काही तरी हालचाल जाणवली. ...