लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात! - Marathi News | UPI Payments to Go PIN-Less Face and Fingerprint Authentication Coming Soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!

UPI Payment : UPI वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्ही UPI व्यवहारांमध्ये बायोमेट्रिक्स वापरून पेमेंट करू शकाल. ...

हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? - Marathi News | Hinjawadi IT Park Traffic issue: Why have the roads in Hinjewadi become inadequate? Are there any solutions on traffic issue, or are there none... Who will do it? | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

Hinjewadi Traffic Issue Solution: पुण्याचा मुळ प्रश्न हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, सरकारी यंत्रणांचा आणि वाहनचालकांचाही आहे. मुळात पुणे हे मुंबईसारखे एकाच रेषेत वसलेले नाही. तर संपूर्ण गोलाकार, चोहुबाजुंनी पुण्याची वाढ झाली आहे, पुढेही होत राहणार ...

पावसाळ्यात जुलाब होतात तर विकतचं ORS कशाला? घरी ‘असं’ झटपट तयार करा, व्हा चटकन बरे - Marathi News | World ORS Day 2025 : You can make ors at home, know the process and its benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात जुलाब होतात तर विकतचं ORS कशाला? घरी ‘असं’ झटपट तयार करा, व्हा चटकन बरे

World ORS Day 2025 : ओआरएसचं पाणी पिऊन शरीराला इलेक्ट्रोलाइट्स, ग्लूकोज आणि पाणी पुरेसं मिळतं. हे लहान मुलांसाठी खूप फायदेशीर असतं.  ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दिवसभर उघडीप, रात्रभर मुसळधार; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद - Marathi News | Rains expected throughout the day in Kolhapur district, heavy rains overnight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दिवसभर उघडीप, रात्रभर मुसळधार; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद

पंचगंगा ३६ फुटांवर : ५५ बंधारे पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत ...

IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले? - Marathi News | IND vs ENG Ravi shastri said he would hate to face jasprit bumrah bowling in modern cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

Ravi Shastri Jasprit Bumrah, IND vs ENG: रवी शास्त्री कायमच आपली रोखठोक मतं मांडत असतात ...

Bigg Bossच्या घरात पाऊल ठेवून १ वर्ष, अंकिता पोस्ट करत म्हणाली "आजही अंगावर काटा येतो" - Marathi News | Ankita Prabhuwalawalkar Bigg Boss Marathi Journey Emotional Post One Year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Bossच्या घरात पाऊल ठेवून १ वर्ष, अंकिता पोस्ट करत म्हणाली "आजही अंगावर काटा येतो"

Bigg Bossच्या घरातील प्रवेशाला १ वर्ष पूर्ण होताच अंकितानं पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. ...

भोसरीतील वीज बिघाडाने लघुउद्योग संकटात; लघुउद्योजकांना आर्थिक फटका - Marathi News | pimpari-chinchwad Small industries in crisis due to power failure in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीतील वीज बिघाडाने लघुउद्योग संकटात; लघुउद्योजकांना आर्थिक फटका

दोन दिवसांच्या काळात एका प्लास्टिक उद्योगाला सरासरी दीड लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती संबंधित उद्योजकांनी दिली. ...

पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपवणार? नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त - Marathi News | Pune visarjan miravnuk will end by 12 midnight? What exactly did the Police Commissioner amitesh kumar say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपवणार? नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त

दारू पिणाऱ्या लोकांना शोधून काढा. आणि एक दोन महिने आत टाका, अमितेश कुमारांच्या पोलिसांना सूचना ...

ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर! - Marathi News | Operation Mahadev: 'Kundli' of all three terrorists in Pahalgam attack revealed! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!

Operation Mahadev : जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन महादेवमध्ये ठार झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची संपूर्ण 'कुंडली' आता समोर आली आहे. ...