लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑनलाइन खरेदी केले; कोल्हापुरातील एका तरुणाला जुने कपडे आले!; फसवणुकीचा नवा फंडा - Marathi News | A young man from Kolhapur came across old shirts after shopping for clothes online through the website E Kart | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑनलाइन खरेदी केले; कोल्हापुरातील एका तरुणाला जुने कपडे आले!; फसवणुकीचा नवा फंडा

बोगस वेबसाइटवरून फसवणुकीचे प्रकार वाढल्याने ऑनलाइन खरेदी बेभरवशाची बनली ...

लग्नानंतर बदललं 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताचं नाव? कुणालने कानात सांगितलं नवीन नाव - Marathi News | Ankita Prabhu Walawalkar Marries Kunal Bhagat Did Konkan Hearted Girl Change Her Name After Wedding Know The Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर बदललं 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताचं नाव? कुणालने कानात सांगितलं नवीन नाव

कुणाल भगतने लग्नानंतर आपल्या बायकोचं नाव बदलून काय ठेवलं? ...

अडीच लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीची हत्या, आप नेत्यासह ६ जणांना अटक - Marathi News | Ludhiana Police has arrested AAP leader for his wife murder betel nut Rs 2 point 5 lakh to kill her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडीच लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीची हत्या, आप नेत्यासह ६ जणांना अटक

पत्नीच्या हत्येप्रकरणी सोमवारी आप नेत्याला आणि त्यांच्या मैत्रिणीसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी अजूनही फरार आहे. ...

‘पुण्याच्या पाण्यासाठी पाटलांनी जलसंपदा मंत्र्यांना समज द्यावी', काँग्रेसची मागणी - Marathi News | 'Patil should explain to the Water Resources Minister about Pune's water', Congress demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुण्याच्या पाण्यासाठी पाटलांनी जलसंपदा मंत्र्यांना समज द्यावी', काँग्रेसची मागणी

शहराची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा कितीतरी जास्त आहे हे लक्षात घेत महापालिकेने २१ टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती ...

भारताला अमेरिकेची F-35 लढाऊ विमानांची ऑफर; पाकिस्तानच नाही तर तुर्कीलाही मिर्च्या झोंबल्या - Marathi News | America's offer of F-35 fighter jets to India; Not only Pakistan but also Turkey were angered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला अमेरिकेची F-35 लढाऊ विमानांची ऑफर; पाकिस्तानच नाही तर तुर्कीलाही मिर्च्या झोंबल्या

भारताकडे अमेरिकेची एफ ३५ आणि रशियाच्या फायटर जेटचा तगडा पर्याय आहे. रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेपेक्षा जास्त क्षमतेचे आहे. ...

'क्रिश ४'मध्ये हृतिक रोशनसोबत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री पक्की? राकेश रोशन यांनी दिली हिंट - Marathi News | krrish 4 movie updates actress rekha will be seen with hrithik roshan and rakesh roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्रिश ४'मध्ये हृतिक रोशनसोबत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री पक्की? राकेश रोशन यांनी दिली हिंट

'क्रिश ४'ची उत्सुकता शिगेला असून या सिनेमात राकेश रोशन एका दिग्गज अभिनेत्रीचं कास्टिंग करणार आहेत, अशी चर्चा आहे (krrish 4) ...

पासपोर्ट जमा करा, परवानगीशिवाय देशाबाहेर.., न्यायालयाचे रणवीर अलाहाबादियाला आदेश - Marathi News | Ranveer Allahbadia latest news ranveer allahbadia supreme court strict comment on ranveer allahbadia samay raina india s got latent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पासपोर्ट जमा करा, परवानगीशिवाय देशाबाहेर.., न्यायालयाचे रणवीर अलाहाबादियाला आदेश

युट्यूबर रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये पालकांबद्दल अश्लील विधान केल्या प्रकरणीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ...

Mula Dam Water : मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले; ४५ दिवस आवर्तन सुरू राहणार - Marathi News | Mula Dam Water : Water released from Mula Dam for agriculture; Circulation will continue for 45 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mula Dam Water : मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले; ४५ दिवस आवर्तन सुरू राहणार

मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोमवारपासून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सातशे क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. ...

मुलांनी कितीही हट्ट केला तरी खायला देऊ नका पॅक केलेले चिप्स; आरोग्यासाठी आहेत घातक - Marathi News | heath disadvantages on your child who eats too much packed chips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांनी कितीही हट्ट केला तरी खायला देऊ नका पॅक केलेले चिप्स; आरोग्यासाठी आहेत घातक

चिप्स मुलांमध्येही खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांना ते खूप आवडतात. मुलं अनेकदा चिप्स खाण्याचा हट्ट धरतात. पण तुम्हाला माहिती आहे का की यामुळे आपल्या आरोग्याचं खूप नुकसान होऊ शकतं.  ...