लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सैफची धाकटी बहीण आहे इतक्या कोटींची मालकीण, एका कारणामुळे वयाच्या ४५ व्या वर्षीही आहे अविवाहीत - Marathi News | Sai Ali Khna Younger Siister Saba Ali Khan despite been owner of 2700crore property is single, know why so | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सैफची धाकटी बहीण आहे इतक्या कोटींची मालकीण, एका कारणामुळे वयाच्या ४५ व्या वर्षीही आहे अविवाहीत

पतौडी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. शर्मिला टागोर, सैफ अली खान, सोहा अली खान, करीना कपूर आणि आता सारा अली खान या सगळ्यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. ...

राज ठाकरेंच्या आवाहनाला मनसैनिकांची साद; मुख्यमंत्री न पोहोचलेल्या ठिकाणी जाऊन मदतकार्य - Marathi News | Many MNS workers, including MNS leader Sandeep Deshpande, have rushed to Satara for help. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज ठाकरेंच्या आवाहनाला मनसैनिकांची साद; मुख्यमंत्री न पोहोचलेल्या ठिकाणी जाऊन मदतकार्य

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मनसैनिक साताऱ्यात मदतीसाठी धावून गेले आहेत. ...

कर्तव्यनिष्ठेला सलाम! डेपो व्यपस्थापकांनी साडेसात लाखांची रोकड घेऊन एसटीच्या छतावर काढले १० तास - Marathi News | bus depot manager camps on top of bus for 10 hours to guard government money amid floods | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कर्तव्यनिष्ठेला सलाम! डेपो व्यपस्थापकांनी साडेसात लाखांची रोकड घेऊन एसटीच्या छतावर काढले १० तास

एसटीची रक्कम आणि सहकारी कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक ...

वाचा, मुग्धा गोडसे व राहुल देवची लव्हस्टोरी; पाहा रोमॅन्टिक कपलचे रोमॅन्टिक फोटो - Marathi News | birthday special actress mugdha godse and rahul dev love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वाचा, मुग्धा गोडसे व राहुल देवची लव्हस्टोरी; पाहा रोमॅन्टिक कपलचे रोमॅन्टिक फोटो

अभिनेत्री मुग्धा गोडसे फिल्मी जगापासून सध्या दूर आहे. आज मुग्धाचा वाढदिवस. ...

IND vs SL, 1st T20I : सूर्यकुमार यादवनं विकेट फेकली अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली, Video - Marathi News | IND vs SL, 1st T20I : Rahul Dravid’s disappointed reaction as Suryakumar Yadav throws away wicket after scoring fifty, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL, 1st T20I : सूर्यकुमार यादवनं विकेट फेकली अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली, Video

India vs SL 1st T20I live Updates Score Today : भारताच्या यंग ब्रिगेडनं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले. ...

बोंबला! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली अंगठी, काढता काढता फायर फायटरच्या नाकी आले नऊ! - Marathi News | Fire fighter crew was called to a hospital in the UK to cut a stainless metal ring off a mans penis | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली अंगठी, काढता काढता फायर फायटरच्या नाकी आले नऊ!

एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून एक स्टेनलेस धातुची अंगठी कापण्यासाठी ब्रिटनच्या एका हॉस्पिटलमध्ये फायर फायटर क्रू बोलवण्यात आलं. ...

“सरकार पाडण्यासाठी १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती”; काँग्रेस आमदाराचा मोठा दावा - Marathi News | congress mla claims that to topple hemant soren govt he got offered rs 1 crore and ministry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सरकार पाडण्यासाठी १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती”; काँग्रेस आमदाराचा मोठा दावा

गेल्या काही दिवसांपासून झारखंडमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंडमधील विद्यमान हेमंत सोरेन सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. ...

'सायकलवर फिरून कर्नाटकात भाजप उभी केली, तेव्हा कोणी नव्हतं'; भावूक होत येडियुरप्पा यांचा राजीनामा - Marathi News | karnatak cm bs yediyurappa resign got emonal wile resigning vidhan sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'सायकलवर फिरून कर्नाटकात भाजप उभी केली, तेव्हा कोणी नव्हतं'; भावूक होत येडियुरप्पा यांचा राजीनामा

B S yediyurappa : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. राजीनामा देताना येडियुरप्पा झाले भावूक. ...

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'च्या ट्रेलरने घातली बॉलिवूडकरांना भुरळ, करताहेत प्रशंसा - Marathi News | The trailer of Siddharth Malhotra's 'Sher Shah' has been highly praised by Bollywood actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'च्या ट्रेलरने घातली बॉलिवूडकरांना भुरळ, करताहेत प्रशंसा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी अभिनीत शेरशाह चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...