बँकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली ३८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया कृष्णा पांडे (४५, रा. खोपट, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. ...
लॉकडाऊनमुळे व्यवसायातून चार ते पाच लाखांचे कर्ज झाल्याने घरातून बेपत्ता झालेल्या ज्ञानेश रामप्रभू वैद्य (३२, रा. चरई, ठाणे ) याचा चिपळूण येथून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना रविवारी यश आले. ...
Mira Bhayander Municipal Corporation: दुरुस्ती परवानगीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासह नव्याने त्या आड अनधिकृत बांधकामे करण्यास मीरा भाईंदर महापालिका व लोकप्रतिनिधींनी मोकळीक दिली असल्याचा सवाल केला जात आहे. ...
Wimbledon 2021, Novak Djokovic: सर्बियाच्या नोव्हाक जोकोविकने आज झालेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविकने इटलीच्या मॅटेयो बेरेट्टीनीवर मात केली. ...
Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar: मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यानंतर आता पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे. ...
Lightning: शेतात खुरपणीसाठी गेलेल्या मायलेकीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना भालकी तालुक्यातील खुदावंदपूर येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. ...