Lockdown News: उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी बऱ्याच गोष्टी अनलॉक केल्या आहेत. चला जाणून घेऊया सोमवार म्हणजेच उद्यापासून कोणत्या राज्यांत काय नियम असतील. ...
Maratha Reservation News: आता मराठा समाजाला ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. ...
साप म्हटलं की भल्याभल्यांची तारांबळ उडते. पण एक दोन नव्हे, तर तब्बल २७ साप एका घरात आढळले असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं? ...