२०१९ सालच्या आयपीएलमध्ये जबरदस्त अर्धशतकी खेळी करीत रियान सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. यावेळी, तो आयपीएल इतिहासामध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वांत युवा फलंदाज ठरला होता. त्यामुळे क्रिकेटविश्वात त्याची मोठी चर्चा सुरू झाली. ...
Girish Chaudhary arrested by ED : आता एकनाथ खडसे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितले होते. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एम ...
भाजपाच्या 12 आमदारांवर कारवाई केल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजपावर निशाणा साधला आहे. ...
श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्टलमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर इंग्लिश खेळाडूंची सोमवारी कोरोना चाचणी झाली. त्यात तीन खेळाडू आणि सहयोगी स्टाफमधील चार जण पॉझिटिव्ह आढळले. ...
अभिनयाची सुरुवात, दिलीप कुमार असे नामांतर, अमिताभ बच्चन, मधुबाला, सायरा बानो यांसह जेआरडी टाटा यांच्यापर्यंतच्या अनेक किस्स्यांना दिलीप कुमार यानी आपल्या बायोग्राफी पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. ...