लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus: कोरोनामुळे माय-बाप गमावलेल्या मुलांच्या नावे ५ लाख ठेवा; यशोमती ठाकूरांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव - Marathi News | do fixed deposit of Rs 5 lakhs who lost parents; Yashomati Thakur proposal to CM Uddhav Thackreay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: कोरोनामुळे माय-बाप गमावलेल्या मुलांच्या नावे ५ लाख ठेवा; यशोमती ठाकूरांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

Minister Yashomati Thakur met CM Uddhav Thackeray ॲड यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत महिला बाल विकास विभाग करत असलेल्या कामांची माहिती दिली. ...

Instagram चे नवीन शॉपिंग फीचर Drops, खरेदी करू शकता नवीन प्रोडक्ट्स - Marathi News | instagram launches new feature for shopping called drops for latest products | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram चे नवीन शॉपिंग फीचर Drops, खरेदी करू शकता नवीन प्रोडक्ट्स

Instagram : Instagram चे हे फीचर या मार्केट टेक्निकलमध्ये काम करेल. ...

CoronaVirus: दिलासा! राज्यात ३१ हजार ६७१ जण कोरोनामुक्त; मुंबईत नवे रुग्ण १ हजारांपेक्षा कमी  - Marathi News | maharashtra reports 20 740 new corona cases and 424 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: दिलासा! राज्यात ३१ हजार ६७१ जण कोरोनामुक्त; मुंबईत नवे रुग्ण १ हजारांपेक्षा कमी 

CoronaVirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

Video : महामार्गावर ट्रकचा भडका, आगीचे लोळ;  सुदैवाने जीवित हानी टळली    - Marathi News | Video: Truck explodes on highway, flames; Luckily the loss of life was averted | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Video : महामार्गावर ट्रकचा भडका, आगीचे लोळ;  सुदैवाने जीवित हानी टळली   

Fire Case : गाडी थांबवून चालक व सहाय्यक खाली उतरेपर्यंत ट्रकचा भडका उडाला होता. त्यामुळे दूरवरून आगीचे लोळ उठल्याचे दिसून येत होते.   ...

तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरा, सज्ज रहा; हसन मुश्रीफांचे कोल्हापूर प्रशासनाला आदेश - Marathi News | Assuming the possibility of a third corona wave, administration should be prepared: Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरा, सज्ज रहा; हसन मुश्रीफांचे कोल्हापूर प्रशासनाला आदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजार प्रतिबंध उपाययोजना आढावा बैठक घेण्यात आली. ...

Pune Lockdown : पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर; वाचा सविस्तर, काय राहणार सुरू, काय बंद - Marathi News | Pune Lockdown : Consolation to the people of Pune! Municipal Corporation announces new rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lockdown : पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर; वाचा सविस्तर, काय राहणार सुरू, काय बंद

शनिवार रविवारचे लॉकडाऊन शिथिल : अत्यावश्यक सेवा सुरू; सातही दिवस मर्यादित कालावधी दुकानांना परवानगी.... ...

Corona Vaccine : गावकऱ्यांनो आता एक फोन करूनही बुक करता येणार कोरोना लस; सरकारकडून '1075' टोल फ्री नंबर जारी - Marathi News | Government Announces Phone Booking Of Vaccine For Rural Areas; 'Call 1075 To Book Slot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : गावकऱ्यांनो आता एक फोन करूनही बुक करता येणार कोरोना लस; सरकारकडून '1075' टोल फ्री नंबर जारी

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात लसीकरण मोहीम सुरू असून लाखो लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. याच दरम्यान लसी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

१५ वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालीय का?; राज्य सरकारकडून महत्त्वाची सूचना - Marathi News | Health department appeals to those whose birth was registered 15 years ago without registration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालीय का?; राज्य सरकारकडून महत्त्वाची सूचना

birth registration : नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे, तेथे नागरीकांनी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. ...

जगातील टॉपच्या मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवालचे नाव सामिल, देशभरातून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Vidyut Jammwal is among 'top martial artists in the world', actor shares pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगातील टॉपच्या मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवालचे नाव सामिल, देशभरातून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

आता सर्वाधिक प्रभावशाली आणि सर्वोत्तम मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवलदेखील गणला जाणार आहे. खुद्द विद्युतनेच याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे. ...