लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१५ लाख ग्राहकांनी दाखल केले २३ हजार कोटींचे आरोग्य विमा दावे; कोरोना उपचारांमुळे मागणी वाढली - Marathi News | 15 lakh customers file health insurance claims worth Rs 23,000 crore; | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ लाख ग्राहकांनी दाखल केले २३ हजार कोटींचे आरोग्य विमा दावे; कोरोना उपचारांमुळे मागणी वाढली

११,७०० कोटींची रक्कम दिली, प्राप्त माहितीनुसार, १४ मेपर्यंत १४.८२ लाख आरोग्य विमाधारकांनी २२ हजार ९९५ कोटी रुपयांचे दावे दाखल केले आहेत. ...

हे फडणवीसांना तर पटेल काय? मोदींना कानपिचक्या, देवेंद्रांचे कान टोचले - Marathi News | Will this be acceptable to Fadnavis? Modi was slapped and Devendra's ears were pierced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे फडणवीसांना तर पटेल काय? मोदींना कानपिचक्या, देवेंद्रांचे कान टोचले

गुजरातला 1 हजार कोटी देणाऱ्या केंद्राने महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत भेदभाव का करावा ? पंतप्रधान आईच्या ममतेने गुजरातेत गेले . तीच ममता महाराष्ट्राच्या वाटय़ाला थोडीफार आली असती तर वादळग्रस्तांच्या मनाला उभारी आली असती ...

अधिक उद्योगांना मिळावी फेरकर्जाची सुविधा; बॅंकांचीच मागणी, RBI ला घातले साकडे - Marathi News | More industries should get refinancing facility; Demand from banks to RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अधिक उद्योगांना मिळावी फेरकर्जाची सुविधा; बॅंकांचीच मागणी, RBI ला घातले साकडे

आरबीआयने बँकांना कर्जाची पुनर्रचना करण्याची परवानगी या महिन्यात दिली होती. मात्र, त्यासाठी केवळ २५ कोटींचीच मर्यादा ठेवली होती. ...

Bhandup Hospital Fire: ड्रीम मॉल अग्निकांडाच्या तपासाला धक्कादायक वळण; मालकालाही अटक होण्याची शक्यता - Marathi News | Bhandup Hospital Fire: Police have received a tip-off in the investigation into the fire at Sunrise Hospital in Bhandup. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Bhandup Hospital Fire: ड्रीम मॉल अग्निकांडाच्या तपासाला धक्कादायक वळण; मालकालाही अटक होण्याची शक्यता

Bhandup Hospital Fire: ड्रीम्स मॉलमधील सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. या सदर घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. ...

डोक्याला शॉट लागला की झोप का उडते?; चिंता कमी करा! असा सल्ला अनेकजण देतात. पण... - Marathi News | Why does sleep fly when the head is shot ?; Reduce anxiety! This is the advice many give | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डोक्याला शॉट लागला की झोप का उडते?; चिंता कमी करा! असा सल्ला अनेकजण देतात. पण...

तुम्हाला तुमच्या मालाकरिता एक ऑर्डर मिळालेली आहे आणि तीस दिवसात माल पोचवायचा आहे. तुम्ही दक्ष मालक असल्याने मजुरांवर देखरेख ठेवाल ...

आरक्षणावरून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भिंती; सध्याचं चित्र पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही - Marathi News | Government employees from reservations; The present picture does not suit progressive Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरक्षणावरून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भिंती; सध्याचं चित्र पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही

विशिष्ट समाजघटकांतील कर्मचाऱ्यांच्या संघटना महाराष्ट्रात आहेत,  पण राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना या अनुक्रमे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्वांत सशक्त सर्वसमावेशक संघटना आहेत ...

‘माणूस म्हणून चांगले असणे’च राजीव गांधींच्या राजकीय मर्यादेचे कारणही ठरले - Marathi News | Article on not having a 'good man' in politics! As Rajiv Gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘माणूस म्हणून चांगले असणे’च राजीव गांधींच्या राजकीय मर्यादेचे कारणही ठरले

राजीव गांधी यांना अभिप्रेत असलेले त्यांच्या जातकुळीचे नैतिक राजकारण आता आसपास कोठे दिसत नाही. देशाचे केवढे दुर्दैव आहे हे! ...

Marathi News: बायको विहिरीत पडली, नवरा एकटाच डॉक्टरांकडे पोहोचला; अन्... - Marathi News | Marathi News husband rushed to doctor after his Wife fell into well | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi News: बायको विहिरीत पडली, नवरा एकटाच डॉक्टरांकडे पोहोचला; अन्...

Marathi News: बायको कशी आहे?; डॉक्टरांच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर ...

प्रार्थना बेहेरेच्या घराला आहे सी फेसिंग व्ह्यू, अभिनेत्रीनं आपल्या सुंदर पेटिंग्सने केलीय घराची सजावट - Marathi News | Prarthana Behera's house has a sea facing view, decorated by the actress with her beautiful paintings | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहेरेच्या घराला आहे सी फेसिंग व्ह्यू, अभिनेत्रीनं आपल्या सुंदर पेटिंग्सने केलीय घराची सजावट

प्रार्थना बेहरेच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओतून घराची झलक पहायला मिळते. ...