बंगाली तमाशाचा नवा वग; कायद्यासमोर सगळे सारखे असतील तर केवळ ते केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे आहेत व सीबीआय केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीत येते म्हणून त्यांना संरक्षण कशासाठी, हा अगदीच वाजवी मुद्दा आहे. ...
अजय व श्रीनिधी या दोघांनी मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग केले असून, अमेरिकेतही उच्च शिक्षण घेतले आहे. कोरोनामुळे मुंबईतील विवाह झाला सिॲटलमध्ये: कुटुंबाची लाइव्ह उपस्थिती ...
‘ॲन ॲपल अ डे, कीप्स डॉक्टर अवे’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. मात्र, राज्यातील आणि विशेषत: विदर्भातील जंगलात मोहफुल हे असे एक वनोपज आहे, ज्यात या सफरचंदापेक्षाही अधिक पौष्टिक घटक आहेत, असे संशोधक सांगतात. पण गावठी दारूचा ठपका बसल्याने ते बदनाम झाले. मोहफ ...
केंद्राकडून आयातीची परवानगी, मुंबई महापालिकेने अलिकडेच लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढली पण तिला प्रतिसाद न मिळाल्याने निविदेची मुदत वाढवून देण्याची वेळ महापालिकेवर आलेली असताना आता राज्य शासनाने निविदा काढली. ...
जखणगाव येथील बंगल्यात एकटीच राहणारी आरोपी महिला ही आधी श्रीमंत व्यक्तींशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसुखाचे आमिष दाखवायची ...
Crime News : गोधनी येथील रहिवासी अंजली गिरजाप्रसाद तिवारी यांच्या वडिलांचा १ एप्रिलला इस्पितळात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी दुःखवियोगामुळे तिवारी यांच्या जवळचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही. ...