लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एक आठवण... डिजिटल फ्लेक्समधून नितेश राणेंनीही उद्धव ठाकरेंना डिवचलं - Marathi News | A memory ... Nitesh Rane also rescued Uddhav Thackeray from Digital Flex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक आठवण... डिजिटल फ्लेक्समधून नितेश राणेंनीही उद्धव ठाकरेंना डिवचलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे पाहायला मिळाले. तर भाजपा नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभा राहिलेला दिसून आला. ...

भारत सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर होणार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा विश्वास - Marathi News | India can become not only a superpower but also an economic superpower: Defense Minister Rajnath Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर होणार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. ...

डाकू सुल्तानाच्या किल्ल्यातील खजिन्याची आणि त्याच्या दहशतीची खतरनाक कहाणी - Marathi News | Story of sultana dacoit fort treasure and khoonbadi village | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डाकू सुल्तानाच्या किल्ल्यातील खजिन्याची आणि त्याच्या दहशतीची खतरनाक कहाणी

असं मानलं जातं की, २०व्या शतकाच्या सुरूवातीला उत्तर प्रदेशच्या नजीबाबादपासून ते कोटद्वारपर्यंत सुल्ताना डाकूची भीती होती. ...

भविष्यात भाजपनं शिवसेनेसोबत युती केली तर..?; नारायण राणेंचं एका वाक्यात स्पष्ट उत्तर - Marathi News | will accept party leaderships decision bjp leader narayan rane on alliance with shiv sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भविष्यात भाजपनं शिवसेनेसोबत युती केली तर..?; नारायण राणेंचं एका वाक्यात स्पष्ट उत्तर

शिवसेनेसोबतच्या युतीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोजक्या शब्दांत उत्तर ...

Kabul Blast: काबुल विमानतळ स्फोटात मोठा खुलासा, हल्ल्याच्या सूत्रधाराचे पाकिस्तानशी संबंध - Marathi News | Big revelation in Kabul blast, mastermind of attack iskp leader Aslam Farooqi's arrest by Afghan forces may 'expose' Pakistan's role - The Sunday Guardian Aslam Farooqi linked to Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kabul Blast: काबुल विमानतळ स्फोटात मोठा खुलासा, हल्ल्याच्या सूत्रधाराचे पाकिस्तानशी संबंध

Kabul Serial Blast: काबुलमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंस (IS-KP) ने घेतली आहे. ...

'केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझ्या सारख्या आमदाराचा बळी', प्रताप सरनाईकांचा पुनरुच्चार - Marathi News | 'MLA like me a victim in Center-State quarrel', reiterates Pratap Sarnaik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझ्या सारख्या आमदाराचा बळी', प्रताप सरनाईकांचा पुनरुच्चार

Pratap Sarnaik : माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात मी न्यायालयात धाव घेतली असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.  ...

डायबिटीक रुग्णांमध्ये वाढतोय 'पेरिओडोन्टायटीस'चा आजार; वेळीच तोंडाच्या स्वच्छतेची 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Oral Health & Diabetes : Dental care options for patients with diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीक रुग्णांमध्ये वाढतोय 'पेरिओडोन्टायटीस'चा आजार; वेळीच तोंडाच्या स्वच्छतेची 'अशी' घ्या काळजी

Oral Health & Diabetes : मधुमेह असलेल्या प्रत्येक दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीचे निदान होत नाही. मधुमेह आणि रक्तातील साखरेचे बिघडलेले प्रमाण या गोष्टींची तपासणी होण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. ...

Narayan Rane: महाराष्ट्रात आमचं सरकार येणार; मी यांचे पराक्रम जनतेसमोर आणणार- नारायण राणे - Marathi News | BJP government will come to Maharashtra; Said That Central Minister Narayan Rane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Narayan Rane: महाराष्ट्रात आमचं सरकार येणार; मी यांचे पराक्रम जनतेसमोर आणणार- नारायण राणे

घरात, पिंजऱ्यात राहून कुणी बोलतं का?, असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला. ...

India vs England 3rd Test Live : इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला, २१ चेंडूंत उर्वरित दोन फलंदाज माघारी - Marathi News | India vs England 3rd Test Live Cricket Score : England all out for 432 in first innings on Day 3, lead India (78) by 354 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडनं घेतलीय मोठी आघाडी, टीम इंडिया करू शकते का ८५ वर्षांपूर्वीसारखा चमत्कार?

india vs England 2021 3rd test match live cricket score : टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ७८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं ४३२ धावा घेताना ३५४ धावांची आघाडी घेतली आहे. ...