Sanskriti Pratishthan Dahihandi : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द करण्यात आली असून याऐवजी 'आरोग्य उत्सव' साजरा होणार आहे. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. ...
Kabul Airport : तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये अंधाधुंदी माजली आहे. अनेकजण देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर धाव घेत आहे. राष्ट्रपती अश्रफ घानी हेसुद्धा काबुल सोडून संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रयाला गेले आहेत. ...
Success Story : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जगही जिंकता येतं हे कोल्हापूरच्या मराठमोळ्या अमृतानं दाखवून दिलं आहे. जागतिक स्तरावरील कंपनीकडून मिळाली मोठी संधी. ...
OnePlus Battery Replacement Offer: वनप्लसने काही जुन्या स्मार्टफोन्सच्या बॅटरीज बदलण्याची ऑफर सादर केली आहे. जुन्या मॉडेल्सच्या बॅटरीजचा उरलेला स्टॉक संपवण्यासाठी कंपनीने ही ऑफर आणली आहे. ...
कार्टुन बघितल्यावर छोटी मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मात्र चिमुकल्याने कार्टुनमधील आपला सुपरहिरो पाहत जे काही केले ते त्याच्या आईवडिलांना चांगलेच महागात पडले आहे. ...