लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मृत अधिकाऱ्यांच्या वारसालाही नोकरी; राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय - Marathi News | Government Job offer for died officers nominee; state government decision pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत अधिकाऱ्यांच्या वारसालाही नोकरी; राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय

गट क आणि ड च्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी दिली जात होती. आता हा निर्णय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांबाबतही घेण्यात आला. ...

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओमच्या खऱ्या आयुष्यातील परमसुंदरीला पाहिलंत का?, त्याने शेअर केला फोटो - Marathi News | Did you see Yeu Kashi Tashi Mi Nandayla fame Om's real life Param Sundari? He shared the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओमच्या खऱ्या आयुष्यातील परमसुंदरीला पाहिलंत का?, त्याने शेअर केला फोटो

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत ओमची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकरला तर या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. ...

Kabul Airport Explosion: दहशतवाद्यांना सोडणार नाही; जो बायडेन यांचा आयएसआयएसला इशारा - Marathi News | Kabul Airport Explosion: Joe Biden's warning to ISIS; 12 American soldiers including 60 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुल विमानतळावर मध्यरात्री तिसरा बॉम्बस्फोट; एकूण 12 अमेरिकी सैनिकांसह 60 जणांचा मृत्यू

Kabul Airport Bomb Blast: अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबुल विमानतळावर (Kabul Airport) गुरुवारी एका मागोमाग एक असे तीन बॉम्बस्फोट झाले. ...

महाराष्ट्र काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर; आता असतील 18 उपाध्यक्ष, 65 सरचिटणीस अन् 104 सचिव - Marathi News | Maharashtra Congress now has 18 VPs, 65 general secretaries, 104 secretaries and 6 spokespersons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर; आता असतील 18 उपाध्यक्ष, 65 सरचिटणीस अन् 104 सचिव

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, सचिन सावंत आणि पृथ्विराज चव्हाण यांना मिळाली महत्वाची जबाबदारी. ...

पैसे थकविणाऱ्या बिल्डरच्या कार्यालयासमोर ठेकेदाराने केले विषारी औषध प्राशन - Marathi News | contractor took poisonous drug in front of builder office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे थकविणाऱ्या बिल्डरच्या कार्यालयासमोर ठेकेदाराने केले विषारी औषध प्राशन

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल ...

Drone Rules India 2021: मोदी सरकारने आणले नवीन ड्रोन धोरण; स्टार्टअप कंपन्यांना होणार मोठा फायदा - Marathi News | india announced drone rules 2021 and license regulations eased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने आणले नवीन ड्रोन धोरण; स्टार्टअप कंपन्यांना होणार मोठा फायदा

Drone Rules India 2021: केंद्रातील मोदी सरकारने देशासाठी नवीन ड्रोन धोरण जाहीर केले आहे. ...

ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने हल्ल्याप्रकरणी दोघेजण ताब्यात - Marathi News | Two arrested for stabbing Shiv Sena chief in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने हल्ल्याप्रकरणी दोघेजण ताब्यात

श्रीरंग- वृंदावन सोसायटीचे शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून चाकूने हल्ला केल्याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी दिली. ...

IND vs ENG 3rd Test LIVE: जो रूट एकटा भिडला, लॉर्ड्स विजयानंतर हवेत असलेल्या टीम इंडियाचा 'गर्वा'चा फुगा फोडला! - Marathi News | IND vs ENG 3rd Test LIVE :  Stumps on Day 2 , captain Joe Root with a terrific hundred, England take lead by 345 runs with 2 wickets in hand   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिघांचे अर्धशतक, जो रूटचे शतक; टीम इंडियावर ओढावलंय मोठं संकट!

ind vs eng 3rd test live updates cricket match score : २०२१ कॅलेंडर वर्षात इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याला रोखणं जरा अवघडच आहे. ...

Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ५,१०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५९ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 5108 new corona cases and 159 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ५,१०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५९ जणांचा मृत्यू

Coronavirus: गेल्या २४ तासांत ४ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले ...