लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Rashmi shukla: राज्य सरकार रश्मी शुक्ला यांचा अहवाल सीबीआयला देण्यास तयार - Marathi News | The state government is ready to submit Rashmi Shukla's report to the CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्य सरकार रश्मी शुक्ला यांचा अहवाल सीबीआयला देण्यास तयार

३१ ऑगस्टपर्यंत सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपुर्द करू, अशी हमी राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रफिक दादा यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाला दिली. ...

Marathi Jokes: घटस्फोट प्रकरणात जजनं आदेश दिला अन् नवरा पोट धरून हसू लागला - Marathi News | Marathi Jokes husband starts laughing after judge orders in divorce case | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :घटस्फोट प्रकरणात जजनं आदेश दिला अन् नवरा पोट धरून हसू लागला

Marathi Jokes: न्यायमूर्तींनी आदेश देताच नवऱ्याला हसू आवरेना ...

Corona Vaccination: दुसऱ्या डोसला उशीर झालाय, चिंता नको! टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत - Marathi News | Corona Vaccination: The second dose is late, don't worry! experts in the task force pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुसऱ्या डोसला उशीर झालाय, चिंता नको! तुमच्या फायद्याचेच आहे: टास्क फोर्स

Corona Vaccination two dose gap: दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास दुष्परिणाम होणार का? पुन्हा लस घ्यावी लागणार का? असे प्रश्न मनात येत आहेत. ...

Corona in Kerala: केरळमध्ये पसरतोय कोरोना; देशाच्या रुग्णांत ६८% वाटा - Marathi News | Corona spreading in Kerala; 68% share of patients in the country pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये पसरतोय कोरोना; देशाच्या रुग्णांत ६८% वाटा

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी एकट्या केरळचा वाटा होता ६८ टक्के. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार बुधवारी राज्यात नव्या ३१,४४५ रुग्णांची नोंद झाली. ...

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील दौलतची खऱ्या आयुष्यातील ‘कामिनी’ पाहिली का? बघा फोटो - Marathi News | sundara manamadhye bharali fame Daulat aka Hrishikesh shelar real life wife See photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील दौलतची खऱ्या आयुष्यातील ‘कामिनी’ पाहिली का? बघा फोटो

सुंदरा मनामध्ये भरली : अभी आणि लतिका सोबतच दौलतही तितकाच प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या रांगडा अंदाज, त्याचा हटके लुक, त्याचे तेवढेच हटके संवाद सगळेच हिट झालेत. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेतल्या कार्तिकच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातली पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Rang Majha Vegla Karthiks on screen Dad's real life wife is this Famous Actress, read here to know who is it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेतल्या कार्तिकच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातली पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत कार्तिकच्या वडिलांच्या भूमिकेत झळकत असलेले अभिनेते श्रीरंग देशमुखही प्रचंड लोकप्रिय आहेत.प्रचंड मोठा त्यांचा चाहता वर्ग आहे. या मालिकेआधीही त्यांनी विविध मालिकेत भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन केले आहे. ...

चहावाल्या साहित्यिकाला ‘फाइव्ह स्टार’ नोकरी; लक्ष्मण राव फूटपाथवर करत होते विक्री - Marathi News | A ‘five star’ job to a tea maker, writer; Laxman Rao was selling on the footpath pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुटपाथवरच्या चहावाल्या साहित्यिकाला ‘फाइव्ह स्टार’ नोकरी; जाणून घ्या कोण आहेत लक्ष्मण राव?

Laxman Natthuji Shirbhate: लक्ष्मण राव म्हणजे लक्ष्मण नत्थुजी शिरभाते हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील आहेत. १९७० मध्ये याच परिसरात एका सूतगिरणीत मजूर म्हणून काम करीत होते. ...

CoronaVirus: अनाथाश्रमात २२ जण कोरोनाबाधित; १५ विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | 22 corona infected in orphanage at agripada; Including 15 students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनाथाश्रमात २२ जण कोरोनाबाधित; १५ विद्यार्थ्यांचा समावेश

सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन कर्मचाऱ्यांचा कोविड चाचणी अहवाल २३ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्याने पालिकेच्या ई विभाग कार्यालयामार्फत या अनाथाश्रमातील ९५ जणांची २४ ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यापैकी २२ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली? राज्यपालांच्या न झालेल्या भेटीची दिवसभर चर्चा - Marathi News | governor Bhagat Singh Koshyari reject meet to CM Uddhav Thackeray? office said no appointment pdc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली? राज्यपालांच्या न झालेल्या भेटीची दिवसभर चर्चा

milind Narvekar meet Bhagat Singh Koshyari? राज्यपालांनी भेट नाकारली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तर, वेळच मागण्यात आलेली नव्हती, असे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले. ...