लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Afghanistan Crisis: काबुल विमानतळ पुन्हा निशाण्यावर, बॉम्बस्फोटांची शक्यता; 'त्या' अलर्टमुळे एकच खळबळ - Marathi News | Afghanistan Crisis us issue alert of car bomb blast at kabul airport after double attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुल विमानतळ पुन्हा निशाण्यावर, बॉम्बस्फोटांची शक्यता; 'त्या' अलर्टमुळे एकच खळबळ

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या राजधानीत काल बॉम्बस्फोट आणि आत्मघाती हल्ले; ९० जणांचा मृत्यू ...

मायकेल वॉनने उडवली भारतीय फलंदाजांची खिल्ली! नेटिझन्स म्हणाले,‘शेजारची आँटी...' - Marathi News | Michael Vaughan mocks Indian batsmen; netizens trolled him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मायकेल वॉनने उडवली भारतीय फलंदाजांची खिल्ली! नेटिझन्स म्हणाले,‘शेजारची आँटी...'

भारताच्या या निराश कामगिरीवर प्रत्येकजण टीका करीत आहे. वॉनने तर भारतीय फलंदाजांवर चांगलेच तोंडसुख घेतले. भारतीय चाहते मग मागे कसे असतील. ...

गावसकर यांनी केली नासिर हुसेनची बोलती बंद! - Marathi News | Sunil Gavaskar stops Nasir Hussain from comparing of virat kohli's and previous Indian teams! pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गावसकर यांनी केली नासिर हुसेनची बोलती बंद!

विराटच्या संघाच्या तुलनेत आधीचे भारतीय संघ कमकुवत असल्याचा दावा फेटाळला ...

IND vs ENG 3rd Test: प्रेक्षकांनी सिराजवर चेंडू फेकले - ऋषभ पंत - Marathi News | IND vs ENG 3rd Test: Audiance threw the ball at Siraj - Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रेक्षकांनी सिराजवर चेंडू फेकले; ऋषभ पंतचा गंभीर आरोप

सीमारेषेजवळ प्रेक्षकांनी शॅम्पेन बॉटल्सचे बूच फेकले होते. त्या वेळी लोकेश राहुल सीमारेषेवर उभा होता. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीमध्येही प्रेक्षकांनी सिराजसाठी अपशब्द वापरले होते. ...

काय आहे IS चे खुरासान मॉडेल? काबुल स्फोटाची जबाबदारी घेणारा तालिबानी शत्रू - Marathi News | kabul airport blasts who are isis k sworn enemy of taliban that india us suspect are behind attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय आहे IS चे खुरासान मॉडेल? काबुल स्फोटाची जबाबदारी घेणारा तालिबानी शत्रू

ISIS-K : आयएस (IS ) या दहशतवादी संघटनेचा सहयोगी ISIS-K ने एकेकाळी उत्तर सीरिया आणि इराकमधील मोठ्या भागावर कब्जा केला होता. ...

रुटच्या खेळीने इंग्लंडकडे 220 धावांची मोठी आघाडी - Marathi News | joe Root's game gave England a big lead of 220 runs against india pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रुटच्या खेळीने इंग्लंडकडे 220 धावांची मोठी आघाडी

रुट, हसीब, मालन, रोरी यांची अर्धशतके, सामन्यावर यजमानांचे वर्चस्व; रुट आणि मालन यांनी १३९ धावांची भागीदारी केली. तर सिराजने चहापानाच्या आधी मालनला बाद केले. ...

Snoring side effects: माणूस घोरतो, म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या गंभीर साईड इफेक्ट - Marathi News | Man snoring means what exactly happens? know side effect of snoring | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :माणूस घोरतो, म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या गंभीर साईड इफेक्ट

snoring is Harmful for health: ‘प्रचंड घोरणे’ म्हणजे ७० डेसिबलच्या पुढचा आवाज! या कंपनांचा परिणाम गळ्याच्या आजूबाजूच्या अवयवांवर होतो. ...

गावागावांतून दबलेल्या लोकांना ‘आवाज’ मिळतो, तेव्हा.... - Marathi News | When the oppressed people get ‘voice’ from the villages of Nrega Job, then .... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गावागावांतून दबलेल्या लोकांना ‘आवाज’ मिळतो, तेव्हा....

नरेगासारख्या कल्याणकारी योजना आर्थिक विकासाखेरीज बरेच काही साध्य करतात. या योजनांना ‘भ्रष्टाचाराची कुरणे’ ठरवण्याने एक हत्यार बोथट होते! ...

Narayan Rane: 'योद्धा पुन्हा मैदानात', निलेश राणेंचं ट्विट; नारायण राणेंची आज रत्नागिरीत जनआशीर्वाद यात्रा  - Marathi News | Narayan Rane: Union Minister Narayan Rane's Jan Ashirvid will be held in Ratnagiri today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Narayan Rane: 'योद्धा पुन्हा मैदानात', निलेश राणेंचं ट्विट; नारायण राणेंची आज रत्नागिरीत जनआशीर्वाद यात्रा 

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लांजा शहर परिसरात सर्वच ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. ...