लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

17 तासांच्या बॅटरी बॅकअपसह HP Spectre x360 14 2-in-1 लॅपटॉप भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Hp spectre x360 14 price in india rs 119999 laptop launch sale amazon specifications features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :17 तासांच्या बॅटरी बॅकअपसह HP Spectre x360 14 2-in-1 लॅपटॉप भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

HP Spectre x360 14 price: HP Spectre x360 14 लॅपटॉपची प्रारंभिक किंमत 1.2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ...

भारतीय हवाई दलाचे मिग -२१ लढाऊ विमान कोसळलं; सुदैवाने पायलटचा वाचला जीव - Marathi News | Indian Air Force MiG-21 fighter jet crashes; Fortunately, the pilot survived | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाचे मिग -२१ लढाऊ विमान कोसळलं; पायलट सुरक्षित

Fighter aircraft of the Indian Air Force crashed : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यापासून ३५ किमी दूर असलेल्या मातसर गावाजवळ संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळले. ...

पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; उद्या शिक्षकांची सहविचार सभा होणार - Marathi News | The pending issues of primary teachers in Pune Zilla Parishad will be resolved; There will be a symposium of teachers tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; उद्या शिक्षकांची सहविचार सभा होणार

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती रणजित शिवतरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात ही बैठक होणार आहे ...

आसाममध्ये मंदिरातील पुजाऱ्यांना 15,000 सहायता निधी, महाराष्ट्रातही होतेय मागणी - Marathi News | 15,000 assistance fund for priests in Assam, also in Maharashtra for temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये मंदिरातील पुजाऱ्यांना 15,000 सहायता निधी, महाराष्ट्रातही होतेय मागणी

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाबाधित राज्यातील हिंदू पुजारी आणि छोट्या मंदिरांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे समितीचे राज्य समन्वयक शंभू गवारे यांनी म्हटलंय. ...

Smartphone ला स्क्रिनगार्ड लावता?; मग हे वाचाच, नाहीतर बसू शकतो हजारोंचा फटका - Marathi News | Putting a screenguard on a smartphone ?; Then read this, otherwise it could hit thousands | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smartphone ला स्क्रिनगार्ड लावता?; मग हे वाचाच, नाहीतर बसू शकतो हजारोंचा फटका

Smartphone Screenguard : बहुतांश लोक आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनसाठी त्यावर स्क्रिनगार्ड लावून घेत असतात. जसा चांगला फायदा आहे, तसा दुष्परिणाम काय आहे ते आपण पाहूया. ...

Corona Vaccine: कोरोना लसीकरणानंतर काही महिन्यातच अँन्टिबॉडीमध्ये होतेय घट?; रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा - Marathi News | Coronavirus: Covid-19 news: Vaccine protection wanes within six months, study hints | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात ‘कोविशील्ड’ लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची माहिती; अँन्टिबॉडीमध्ये घट होतेय?

लसीकरण आजही कोरोनासारख्या गंभीर आजाराविरोधात विशेषत: डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध सुरक्षा देत आहेत. ...

IPL 2021 : ट्वेंटी-२०तील नंबर वन गोलंदाज राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात, RCBकडेही आला भारी खेळाडू!  - Marathi News | ICC No.1 ranked T20I bowler Tabriaz Shamsi joins RR for IPL 2021 UAE leg, England all-rounder George Garton joins RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० क्रमवारीतील अव्वल तीन गोलंदाज IPL 2021चा दुसरा टप्पा गाजवणार; फलंदाजांना नाचवणार!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. कोरोनाचं संकट आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे काही परदेशी खेळाडूंना आयपीएलच्या या टप्प्याला मुकावे लागणार आहे. ...

Jawed habib tips : वर्षानुवर्ष टिकेल हेअर कलर अन् स्ट्रेटनिंग; जावेद हबीबनं सांगितली केसांचा लूक बदलण्याची भन्नाट ट्रिक  - Marathi News | Jawed habib tips : Hair care jawed habib tips for coloured and rebonding hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Jawed habib tips : वर्षानुवर्ष टिकेल हेअर कलर अन् स्ट्रेटनिंग; जावेद हबीबनं सांगितली केसांचा लूक बदलण्याची भन्नाट ट्रिक 

Jawed habib tips : हेअर कलर करणं असो किंवा स्मुथनिंग केसांवरील कोणतीही ट्रिटमेंट जास्तीत जास्तवेळ राहण्यासाठी काही टिप्स वापराव्यात लागतात. नाहीतर खूप कमी दिवसात केस पुन्हा जशेच्या तसे दिसतात.  ...

याने फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर घेतच आग लावली अन् फेकला माणसांमध्ये, लोक म्हणाले- हा तर शुद्ध वेडेपणा - Marathi News | man runs with blasting fireworks, video goes viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याने फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर घेतच आग लावली अन् फेकला माणसांमध्ये, पुढे झालं होत्याचं नव्हतं

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या माध्यमावर आपल्या हादरवून सोडणारे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ मात्र अतिशय थरारक आहे. ...