लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Narayan Rane : पवारसाहेब, ज्याला मुख्यमंत्री केलं त्याचा संसस्कृतपणा बघा, राणेंनी वाचनच केलं - Marathi News | Narayan Rane : 'Pawar Saheb, look at the culture of the person who was made the Chief Minister, Rane on cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पवारसाहेब, ज्याला मुख्यमंत्री केलं त्याचा संसस्कृतपणा बघा, राणेंनी वाचनचं केलं'

भाजपा खंबीरपणे माझ्या पाठिशी उभी राहिली, असे म्हणत राणेंनी सुरुवातीलाच भाजपा व समर्थकांचे आभार मानले. त्यानंतर, राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानांची उजळणीच केली. ...

Maruti Suzuki आणतेय नवी हायब्रिड कार; ड्रायव्हिंगसह चार्ज होणार, Toyota सोबत करार - Marathi News | Maruti Suzuki Working on Self Charging Hybrid Vehicles in Partnership With Toyota | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki आणतेय नवी हायब्रिड कार; ड्रायव्हिंगसह चार्ज होणार, Toyota सोबत करार

Maruti Suzuki Electric Vehicle India : कंपनी सध्या हायब्रिड इलेक्ट्रीक व्हेईकलवर काम करत आहे. कंपनी टोयोटाच्या सहकार्यानं तयार करतेय कार. ...

डिसेंबर 2022 पर्यंत 'वर्क फ्रॉम होम', 'या' राज्य सरकारनं कंपन्यांना दिला सल्ला - Marathi News | Companies advised to apply work from home till December 2022, government issued advisory | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबर 2022 पर्यंत 'वर्क फ्रॉम होम', 'या' राज्य सरकारनं कंपन्यांना दिला सल्ला

Work From Home: हा फक्त एक सल्ला असून, त्यावर विचार आणि त्याची अंमलबजावणी करण कंपन्यांवर अवलंबून आहे. ...

'हे' पदार्थ फक्त भिजवून तर खा! आसपास फिरकणारही नाहीत रोग, राहाल आयुष्यभर निरोगी.... - Marathi News | soak and eat sprouts, manuka, chana, almonds it will keep you healthy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'हे' पदार्थ फक्त भिजवून तर खा! आसपास फिरकणारही नाहीत रोग, राहाल आयुष्यभर निरोगी....

आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत जे भिजवून खाल्ल्याने तुमच्या शरिराला बराच फायदा होतो. भिजवून ठेवल्याने यापैकी काही पदार्थांना मोड येतात व त्यामुळे त्याची पौष्टीकता दुप्पट वाढते... ...

मोठी बातमी; पश्चिम महाराष्ट्रात १.१८ कोटींच्या अनधिकृत वीज वापराचा पर्दाफाश - Marathi News | Big news; Unauthorized power consumption of Rs 1.18 crore exposed in Western Maharashtra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पश्चिम महाराष्ट्रात १.१८ कोटींच्या अनधिकृत वीज वापराचा पर्दाफाश

महावितरणचा वीजचोरांना दणका- एकाच दिवशी १०४७ ठिकाणी वीजचोऱ्या उघड ...

“पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे हा काँग्रेसचाच प्रोपगंडा”: प्रज्ञा सिंह ठाकूर - Marathi News | bjp sadhvi pragya says fuel price hike and inflation nothing but congress mindset and propaganda | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे हा काँग्रेसचाच प्रोपगंडा”: प्रज्ञा सिंह ठाकूर

गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल आणि इंधनदर वाढीबाबत विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहे. ...

पिंपरी महापालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा; प्रवेशद्वारासमोर आणला चक्क 'नंदीबैल' - Marathi News | NCP's march on Pimpri Municipal Corporation; ox brought in front of the entrance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा; प्रवेशद्वारासमोर आणला चक्क 'नंदीबैल'

''भाजपच्या बैलाला पाच टक्के पाहिजे, भाजपच्या बैलाला शहर वाटून पाहिजे, नही चलेगी, नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी...'', अशा जोरदार घोषणा ...

Royal Enfield च्या पॉवरफुल Classic 350 साठी व्हा तयार; जबरदस्त फीचर्ससह लाँच होणार बाईक - Marathi News | Attention Bullet fans Royal Enfield to launch 2021 Classic 350 Check price features specs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त फीचर्ससह लाँच होणार Royal Enfield ची पॉवरफुल Classic 350

Royal Enfield Classic 350 : पाहा कधी लाँच होणार बाईक आणि कोणते मिळणार जबरदस्त फीचर्स. ...

251 रुपयांमध्ये स्मार्टफोन विकणारा मोहित आठवतोय का? जाणून घ्या तो सध्या काय करतो   - Marathi News | Mohit goel arrested for rs 41 lakh fraud freedom 251 smartphone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :251 रुपयांमध्ये स्मार्टफोन विकणारा मोहित आठवतोय का? जाणून घ्या तो सध्या काय करतो  

Mohit Goel Arrested: मोहित गोयलच्या विरोधात विकास मित्तल यांनी हत्येचा प्रयत्न, फसवणूक आणि इतर आठ गुन्हे दाखल केले आहेत. या तक्रारी नंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी मोहितला अटक केली. ...