Narayan Rane Arrest: राज्याच्या पोलीस दलाकडून यापूर्वी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक करण्यात आली होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांना जून २००१ मध्ये अटक करण्यात आली होती. ...
Narayan Rane Arrest News: काल दिवसभर चाललेल्या या संपूर्ण घटनाक्रमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारीक नजर ठेवून होते. या संदर्भात ते क्षणाक्षणाची अपडेट वर्षा बंगल्यावर बसून घेत होते. ...
अनिल देशमुख यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाचा आणि सीबीआयने मागितलेल्या कागदपत्रांचा काहीही संबंध नाही, असा दावा राज्य सरकारने यापूर्वी केला आहे. ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान करत असलेल्या कामांवर आणि कारवायांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. ...