Narayan Rane: नारायण राणे यांना मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास महाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ५५ मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद चालला. ...
महानायक अमिताभ बच्चन यांची रोल्स रॉयल फँटम ही अलिशान व महागडी गाडी चक्क सलमान खान चालवतो म्हटल्यावर आश्चर्याचा धक्का बसणारच ना? हीच कार बेंगळुरू पोलिसांनी जप्त केली आहे. ...
Daughter in law agnipariksha due to mother in law : सासूच्या टोमण्यांना वैतागून एका सुनेने अग्निपरीक्षा दिली आहे. पेटत्या निखाऱ्यांवरून चालणाऱ्या सुनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ...
कोणाशी लग्न करणे ही निवडीची बाब आहे. ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही. केवळ दोन व्यक्तींनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवले म्हणून त्यांनी विवाह करणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. पी. एम. गुप्ता यांनी नोंदवले. ...
Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्ज्यानंतर राष्ट्रपती अश्रफ घानी यांच्यासह अनेक नेते देश सोडून गेले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या एका मंत्र्यांचे जर्मनीमधील फोटो समोर आले आहेत. त्या फोटोंनी लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. ...