लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोळीवाडे व गावठाणाच्या तोडक कारवाईला पालिका प्रशासनाची अखेर स्थगिती - Marathi News | municipal administration finally suspended Koliwada and Gaothan demolition process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळीवाडे व गावठाणाच्या तोडक कारवाईला पालिका प्रशासनाची अखेर स्थगिती

पालिका प्रशासनाची मालाड पश्चिम मढ कोळीवाड्यातील येथील कोळी बांधवांच्या घरांवर गेले काही दिवस तोडक कारवाई सुरू आहे. ...

मीरारोड: वर्दीवर हात टाकणाऱ्या रिक्षाचालकास घेतले ताब्यात - Marathi News | auto rickshaw driver arrested in mira road after attack on traffic police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरारोड: वर्दीवर हात टाकणाऱ्या रिक्षाचालकास घेतले ताब्यात

वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी फाडून शिवीगाळ, धक्काबुक्की केल्या प्रकरणी रिक्षा चालकास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल - Marathi News | An FIR has been registered against Yuvasena Secretary Varun Sardesai | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल

भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी एफआयआर दाखल केली आहे. ...

तृतीयपंथी, समलैंगिक नागरिकांसाठी विशेष लसीकरण केंद्र - Marathi News | special corona vaccination centre for transgender and gay citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तृतीयपंथी, समलैंगिक नागरिकांसाठी विशेष लसीकरण केंद्र

लहान मुलांसाठी कालिना येथे स्वतंत्र काळजी केंद्र सुरू केल्यानंतर आता विक्रोळी पश्चिम येथे तृतीयपंथी, समलैंगिक नागरिकांसाठी विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. ...

“राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली अटक", चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | "Union government arrests Union Minister Narayan Rane out of revenge", criticizes Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली अटक", चंद्रकांत पाटलांची टीका

राणेंच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच, पण संपूर्ण देश राणेंच्या पाठीशी असणार ...

मुंबईत काही भागांमध्ये उद्या दहा टक्के पाणीकपात - Marathi News | ten percent water cut in some parts of mumbai on wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काही भागांमध्ये उद्या दहा टक्के पाणीकपात

मुंबईतील काही भागांमध्ये येणाऱ्या पाण्याच्या समस्या दूर करून सुरळीत पुरवठा होण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. ...

Narayan Rane vs Shivsena: पोलीस बळ वापरा अन् अटक करा, कसलं वॉरंट मागतायेत?; मंत्री अनिल परबांची क्लीप व्हायरल - Marathi News | Narayan Rane vs Shivsena: Use police force and make arrests, Minister Anil Parban's clip goes viral | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कसलं वॉरंट?, पोलीस बळ वापरा अन् अटक करा"; शिवसेना मंत्र्याची क्लीप Viral

यातच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांची क्लीप व्हायरल होत आहे. ...

Bigg Boss OTT: राखी सावंतने बिग बॉसच्या घरामधील सदस्‍यांबाबत केला उलगडा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss OTT: Rakhi Sawant reveals about Bigg Boss house members, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: राखी सावंतने बिग बॉसच्या घरामधील सदस्‍यांबाबत केला उलगडा, जाणून घ्या याबद्दल

बिग बॉसची निस्‍सीम समर्थक असलेल्‍या राखीने बिग बॉस ओटीटी स्‍पर्धकांबाबत तिचे मत व्‍यक्‍त केले. ...

भंडाऱ्यात आढळला डेल्टा प्लस व्हेरियंटचा एक रुग्ण - Marathi News | a patient of corona virus delta plus variant was found in bhandara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भंडाऱ्यात आढळला डेल्टा प्लस व्हेरियंटचा एक रुग्ण

कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणून गणला जाणाऱ्या डेल्टा प्लस विषाणूचा एक रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळून आला. ...