लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनामुळे ‘टीबी’चा धोका? - Marathi News | The risk of TB due to corona? | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनामुळे ‘टीबी’चा धोका?

corona : कर्नाटकात क्षयरोगाचे २४ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...

नवरी नटली…! क्रिती सॅननच्या ब्रायडल लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा - Marathi News | Kriti Sanon glamming off on her Bridal look, check her recent pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरी नटली…! क्रिती सॅननच्या ब्रायडल लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

रसिकांची लाडकी अभिनेत्री क्रिती सॅनने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ब्रायडल लूक पाहून चाहतेही पडलेत तिच्या प्रेमात. ...

Narayan Rane : पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?, फडणवीसांनी दाखवला कायदा - Marathi News | Narayan Rane : Does the Commissioner of Police consider himself Chhatrapati ?, Fadnavis showed the law in case of narayan rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Narayan Rane : पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?, फडणवीसांनी दाखवला कायदा

Narayan Rane : राणेंच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण, सरकार ज्याप्रमाणे बेकायदेशीरपणे गैरवापर करतेय ते पाहता, भाजपा नारायण राणेंच्या पाठिशी आहे. फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले आहेत. ...

Vodafone-Idea ला मोठा झटका; मोठ्या प्रमाणात घटली ग्राहकांची संख्या - Marathi News | Big blow to Vodafone Idea The number of customers decreased drastically airtel reliance jio gains | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea ला मोठा झटका; मोठ्या प्रमाणात घटली ग्राहकांची संख्या

Reliance Jio, Airtel ला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती. पाहा व्होडाफोन आयडियाला किती झालं नुकसान. ...

राणेंच्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी; उडवलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक पोलीस यांच्यात झटापट! - Marathi News | Shiv Sena's sloganeering against Rane; Struggle between Shiv Sainik police to catch blown chickens! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राणेंच्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी; उडवलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक पोलीस यांच्यात झटापट!

सदानंद थरवळ यांनी जमावाला आवाहन करताना राणेंच्या वक्तव्याचे अजिबात समर्थन नाही असे स्पष्ट केले. ...

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही! अटक करण्यापूर्वी समज द्यावी; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | Rane's statement is not supported! Understanding should be given before arrest; Chandrakant Patil's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही! अटक करण्यापूर्वी समज द्यावी; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

‘उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा सवाल ...

Weight loss Tips : दिवसेंदिवस शरीर जास्तच बेढब होत चाललंय?? वाढलेली चरबी कमी करेल दालचिनीचा चहा, वाचा कसा ते - Marathi News | Weight loss Tips : cinnamon tea at night to keep the weight gain away | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight loss Tips : दिवसेंदिवस शरीर जास्तच बेढब होत चाललंय?? वाढलेली चरबी कमी करेल दालचिनीचा चहा, वाचा कसा ते

Weight loss Tips : दालचिनीच्या चहात मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. ...

Devendra Fadnavis PC: “भाजपा नारायण राणे यांच्या ठामपणे पाठिशी; आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला तर...” - Marathi News | Devendra Fadnavis PC: “BJP strongly supports Narayan Rane; Fadnavis Warns Shivsena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीसांचा इशारा; "भाजपा राणेंच्या पाठिशी, आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला तर...”

Narayan Rane vs Shivsena: शरगील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. ...

Shocking! ३० वर्षीय महिला डॉक्टरने केली आई अन् बहिणीची हत्या, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Shocking! Woman doctor kills mother and sister in Surat Gujarat herself attempts suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! ३० वर्षीय महिला डॉक्टरने केली आई अन् बहिणीची हत्या, कारण वाचून व्हाल हैराण

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, डॉक्टरने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण ती वाचली. ...