खांद्याच्या दुखापतीने बेजार. वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली लीड्समध्ये वूड संघासोबत असणार आहे. ३१ वर्षांच्या वूडला उजव्या खांद्याला दुखापत असून वैद्यकीय पथक २९ ऑगस्ट रोजी दुखापतीची समीक्षा करणार आहे. वूडने लॉर्ड्स कसोटीत पाच गडी बाद केले होते. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे यांची जीभ घसरली. यानंतर शिवसेनेकडूनही नारायण राणे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. ...
Afghanistan Taliban Crisis: काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणी यावे, याबाबत अमेरिकेच्या दूतावासाने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...
उडीसा येथून ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्या अब्राहम मलीक (२८, रा. राकेश पोन्का, उडीसा) आणि चितू नायक (२५, रा. लोकलेटी, उडीसा) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्यांना ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ...
Dispute erupts over Rs 10 worth of milk spilled : मृत व्यक्तीच्या पत्नीने आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ओल्ड इंस्ट्रियल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...