लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुणे शहरात सहा महिन्यांनी रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सोमवारी फक्त '९७' कोरोनाबाधितांची नोंद - Marathi News | Significant decline in patient numbers in Pune city after six months; Only '97' corona victims were registered on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात सहा महिन्यांनी रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सोमवारी फक्त '९७' कोरोनाबाधितांची नोंद

कोरोनाबाधितांची सक्रिय रूग्ण संख्याही आज २ हजाराच्या आत आली असून, ती १ हजार ९३६ इतकी खाली आली आहे. ...

अंबरनाथमध्ये एक हजार महिलांना लसीकरण; रात्री नऊ वाजल्यापासून महिला रांगेत - Marathi News | vaccination of one thousand women in ambernath but queuing since nine at night | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबरनाथमध्ये एक हजार महिलांना लसीकरण; रात्री नऊ वाजल्यापासून महिला रांगेत

अंबरनाथ नगर पालिकेच्या वतीने रक्षाबंधनाची भेट देण्याच्या अनुषंगाने एक हजार महिलांचे लसीकरण करण्याचा संकल्प राबविला होता. ...

'तमाशा कलाकेंद्र अन् गावच्या यात्रा सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक' - Marathi News | Government positive to start Tamasha and festive Yatra of village, amit deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तमाशा कलाकेंद्र अन् गावच्या यात्रा सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक'

अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्यासह शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना महासंघाचे निवेदन दिले ...

साधी सोज्वळ गोपी बहू झाली भलतीच बोल्ड, सोशल मीडियावर लावली आग - Marathi News | Devoleena Bhattacharjee too hot to handle, flaunts her Bold look on her birthday celebration | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साधी सोज्वळ गोपी बहू झाली भलतीच बोल्ड, सोशल मीडियावर लावली आग

आजपर्यंत गोपी बहु म्हणून देवोलिना बॅनर्जीला चाहत्यांनी संस्कारी सूनेच्या भूमिकेत पाहिले होते. साथ निभाना साथिया मालिकेमुळे घराघरात पोहचलेली देवोलिनाचा सोज्वळ सूनेचा अंदाजा रसिकांनाही प्रचंड आवडला. ...

पोटात दुखू लागल्यानं १२ वर्षीय मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले; धक्कादायक प्रकार उघडकीस - Marathi News | 12-Year-Old Girl Raped By Two Minors In Rajasthan, The Victim Gave Birth To A Child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटात दुखू लागल्यानं १२ वर्षीय मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले; धक्कादायक प्रकार उघडकीस

मुलीच्या आई वडिलांनी तिच्या पोटात दुखत असल्याने बालेसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. ...

Dahi Handi: “दहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत”; भाजपचा एल्गार - Marathi News | bjp ram kadam criticized thackeray over cancelled of dahi handi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“दहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत”; भाजपचा एल्गार

भाजपने महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकावर जोरदार निशाणा साधला असून, दहीहंडी होणारच, असा पवित्रा घेतला आहे. ...

पुण्यातील संभाजी पुल रात्रीच्या वेळी राहणार बंद; वाहतूक विभागाचा निर्णय - Marathi News | Sambhaji Bridge in Pune will be closed at night; Decision of the Department of Transportation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संभाजी पुल रात्रीच्या वेळी राहणार बंद; वाहतूक विभागाचा निर्णय

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन ...

स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेल्या Apple II कंप्यूटर मॅन्युअलचा लिलाव; किंमत वाचून व्हाल हैराण  - Marathi News | Apple II manual signed by Steve Jobs sells at auction for 787484 us dollers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेल्या Apple II कंप्यूटर मॅन्युअलचा लिलाव; किंमत वाचून व्हाल हैराण 

Auction of Apple II computer manual: Apple II मॅन्युअल 7,87,484 डॉलर (सुमारे 5.85 कोटी रुपये) मध्ये Jim Irsay यांनी लिलावात विकत घेतला.   ...

भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाकडून मुख्यमंत्र्यांना खास आमंत्रण - Marathi News | Special invitation to the Chief Minister uddhav thackeray from the three forces of the Indian Army for swarnim jayanti year | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाकडून मुख्यमंत्र्यांना खास आमंत्रण