लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान - Marathi News | Maratha Morcha Did the government send those who created chaos?, government riots Manoj Jarange's big statement about those who surrounded Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का? ...”, सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत जरांगेंचं मोठं विधान

Maratha Morcha : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी गोंधळ केला. ...

धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय - Marathi News | One dies after being burned in a running bus, Passenger suspected of pouring petrol on himself and setting himself on fire | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय

याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

वर्ल्ड क्लास अजनी रेल्वे स्थानकावरची बत्ती गुल, तब्बल तासभर स्थानकावर अंधाराचे साम्राज्य - Marathi News | Lights at world class Ajni railway station go out, darkness reigns at the station for over an hour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड क्लास अजनी रेल्वे स्थानकावरची बत्ती गुल, तब्बल तासभर स्थानकावर अंधाराचे साम्राज्य

ट्रेन सुटण्याची वेळ अन् प्रवाशांची त्रेधातिरपट ...

दीक्षाभूमीतून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला नवे बळ, भंते ससाई यांच्या उपस्थितीत आकाश लामा व भंते विनयाचार्य एकत्र - Marathi News | New strength for the Mahabodhi Mahavihar liberation movement from Deekshabhoomi, Akash Lama and Bhante Vinayacharya together in the presence of Bhante Sasai: Determined to fight together | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीतून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला नवे बळ, भंते ससाई यांच्या उपस्थितीत आकाश लामा व भंते विनयाचार्य एकत्र

एकीने लढण्याचा केला निर्धार ...

Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले... - Marathi News | Maratha Morcha Are you helping the protesters to get devendra Fadnavis into trouble? Eknath Shinde gave a one-sentence answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर

Maratha Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. ...

SCO मध्ये पीएम मोदींच्या कृतीची सर्वत्र चर्चा, शाहबाज शरीफ आणि एर्दोगानपासून ठेवले अंतर - Marathi News | SCO Summit 2025: PM Modi's actions in SCO discussed everywhere, keeps distance from Shahbaz Sharif and Erdogan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :SCO मध्ये पीएम मोदींच्या कृतीची सर्वत्र चर्चा, शाहबाज शरीफ आणि एर्दोगानपासून ठेवले अंतर

SCO Summit 2025: चीनमध्ये आयोजित एससीओ समिटमध्ये अनेक देशांचे प्रमुख एका मंचावर आले. ...

Girna Dam : गिरणा धरणाचे दरवाजे कधीही उघडू शकतात, 31 ऑगस्टपर्यंत किती टक्के भरले?  - Marathi News | Latest News Girna dam 90 percent water storage in Girna Dam in malegaon taluka nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गिरणा धरणाचे दरवाजे कधीही उघडू शकतात, 31 ऑगस्टपर्यंत किती टक्के भरले? 

Girna Dam : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी ओसांडून वाहण्याच्या मार्गावर आहे. ...

जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची नावे योग्यवेळी उघड करणार : पंकज भोयर - Marathi News | Names of those providing logistics to Jarange's movement will be revealed at the right time: Pankaj Bhoyar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची नावे योग्यवेळी उघड करणार : पंकज भोयर

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही ...

ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले? - Marathi News | Thousands of locals took to the streets against migrants Indians in Australia; what exactly happened? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?

या रॅलीत 'ऑस्ट्रेलिया फर्स्ट' च्या घोषणा देण्यात आल्या आणि स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मागणी करण्यात आली. ...