लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रस्त्यात झालं पती-पत्नीचं भांडण तर बाइक थांबवून दोघांनी पुलावरून घेतली उडी, एकाचा मृत्यू - Marathi News | Bihar : Husband wife commits suicide after dispute on road at samastipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रस्त्यात झालं पती-पत्नीचं भांडण तर बाइक थांबवून दोघांनी पुलावरून घेतली उडी, एकाचा मृत्यू

दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि... ...

खुलासा! ‘सावधान इंडिया’ पाहून प्रेयसीनं प्रियकराचा मृतदेह लपवला; ५०० च्या नोटीनं डाव फसला,अन्... - Marathi News | UP Ghaziabad Muradnagar Murder Big Revealing Girlfriend Gave Sim To Kulfi Seller | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराचा मृतदेह पुरुन ठेवला अन् ५०० च्या नोटीनं प्रेयसीचा डाव फसला, त्यानंतर...

खैराजपूर गावात शेतकरी कुटुंबात मुरसलीमचा जन्म झाला होता. त्यांच्या कुटुंबात आई संजीदा, भाऊ अंसार, वाजिद, अफजल, विलाल, आसिफ, अमदज आणि तीन बहिणी होत्या ...

फक्त 6,699 रुपयांमध्ये Itel A48 भारतात लाँच; सोबत मिळणार वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत - Marathi News | Itel a48 price rs 6699 launch with dual rear camera setup and 3000mah battery in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 6,699 रुपयांमध्ये Itel A48 भारतात लाँच; सोबत मिळणार वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत

Itel A48 Launch: Itel A48 स्मार्टफोन Android 10 (Go edition) वर चालतो आणि याची किंमत 6,399 रुपये ठेवण्यात आली आहे.   ...

तुम्ही घरात CCTV लावण्याचा विचार करताय? ‘या’ १० गोष्टी कायम लक्षात ठेवा; पाहा, डिटेल्स - Marathi News | you should mind these 10 things while buying a security camera cctv for your home | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्ही घरात CCTV लावण्याचा विचार करताय? ‘या’ १० गोष्टी कायम लक्षात ठेवा; पाहा, डिटेल्स

तुम्ही घरासाठी CCTV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ...

देशाचा खजाना चोरून नेला; इटरपोलनं अशरफ गनींना अटक करावी; अफगाण दुतावासाची मागणी - Marathi News | afghan embassy in tajikistan has asked Interpol police to detain ashraf ghani afghanistan taliban kabul crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाचा खजाना चोरून नेला; इटरपोलनं अशरफ गनींना अटक करावी; अफगाण दुतावासाची मागणी

Afghanistan Taliban crisis : रविवारी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. यावेळी त्यांनी आपल्यासह चार गाड्यांमध्ये पैसे भरून नेल्याचंही रशियन दुतावासानं म्हटलं होतं. ...

Pimpri Breaking : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 'रेड'; स्वीय सहाय्यक जाळ्यात - Marathi News | Pimpri Breaking : 'Raid' of Anti Corruption Department in Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Breaking : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 'रेड'; स्वीय सहाय्यक जाळ्यात

स्थायी समिती, महापौर कार्यालयात तपासणी ...

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात प.बंगालचे २०० जण अडकले, परत आणण्यासाठी राज्याचे प्रयत्न; परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा - Marathi News | About 200 people from Bengal are stranded in Afghanistan, Chief Secretary wrote a letter to MEA to bring them back | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात प.बंगालचे २०० जण अडकले, परत आणण्यासाठी राज्याचे प्रयत्न; परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा

Afghanistan Crisis : पश्चिम बंगालचे जवळपास २०० नागरिक अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती समोर आली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला ऑलिम्पिकपटूंच्या स्वाक्षरीचा 'गमछा'!, नेटिझन्सकडून होतंय कौतुक - Marathi News | PM Narendra Modi Wears 'gumcha' Autographed By Indian Olympians; Netizens Laud Gesture | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकपटूंच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'या' फोटोची जोरदार चर्चा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंसोबत संवाद साधला. ...

'ते आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारून टाकतील'; अफगाण महिला सैनिकांत तालिबानची दहशत - Marathi News | Afghanistan Crisis Afghanistan female soldiers fear for their lives raped killed taliban | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ते आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारून टाकतील'; अफगाण महिला सैनिकांत तालिबानची दहशत

Afghanistan female soldiers : बेहरोज म्हणते, 'मला भीती वाटते, की एक सैनिक असल्याने माझे अपहरण केले जाईल. मला कारागृहात टाकले जाईल आणि माझ्यावर बलात्कार केला जाईल. मला माझे भवीष्य आणि कुटुंबीयांची चिंता वाटत आहे.' ...