लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“PM मोदी म्हणाले, उद्योग खाते मुद्दाम तुमच्याकडे दिलेय; तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण करा” - Marathi News | narayan rane told reason behind why did pm narendra modi give the msme industry ministry | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :“PM मोदी म्हणाले, उद्योग खाते मुद्दाम तुमच्याकडे दिलेय; तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण करा”

narayan rane: जनआशीर्वाद यात्रा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आली आणि त्यांनी आम्हा सर्वांना जनतेपर्यंत जाण्यास सांगितले, असे नारायण राणे म्हणाले. ...

धक्कादायक : भारताच्या क्रिकेटपटूवर खेळपट्टीचा रोलर चोरी केल्याचा आरोप! - Marathi News | JKCA claims Parvez Rasool stole pitch roller; cricketer terms allegations 'unfortunate' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक : भारताच्या क्रिकेटपटूवर खेळपट्टीचा रोलर चोरी केल्याचा आरोप!

भारतीय क्रिकेट विश्वास असा प्रसंग कधीच घडला नसावा... जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशननं ( JKCA) टीम इंडियाचा खेळाडू परवेझ रसूल याच्यावर ... ...

भावाच्या लग्नात बहिणीने केला असा धमाकेदार डान्स, की सर्व म्हणाले...ये घनी बावरी हो गयी! - Marathi News | sister did cute dance in brothers wedding, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भावाच्या लग्नात बहिणीने केला असा धमाकेदार डान्स, की सर्व म्हणाले...ये घनी बावरी हो गयी!

एका नवरदेवाच्या बहिणीला झालेला आनंद पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या व्हिडिओमध्ये नवरदेवाची बहीण भर मंडपात दिलखुलासपणे डान्स करत आहे. नवरदेवाच्या बहिणीचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

पुण्यातील नाना पेठेत दुचाकीस्वार गाडीसकट थेट टोईंग व्हॅनमध्ये - Marathi News | In Nana Peth, Pune, in a towing van with a two-wheeler | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नाना पेठेत दुचाकीस्वार गाडीसकट थेट टोईंग व्हॅनमध्ये

कृपया माझ्यावर कारवाई करू नका, असे सांगत असतानाही पोलिसांनी चालकासह टोईंग केले आहे ...

किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून दगडफेक, कारवर फेकली शाई  - Marathi News | Shiv Sainiks hurled stones at Kirit Somaiya's convoy and threw ink on the car | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून दगडफेक, कारवर फेकली शाई 

Kirit Somaiya News: भ्रष्टाचाराचा आरोप करून कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी पाहणी करण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी दगडफेक केली. ...

वरूण धवन संतापला; व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर साधला निशाणा - Marathi News | Varun Dhawan shares video of busy Bandra street: Everything open but theatres remain shut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन संतापला; व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर साधला निशाणा

वरूण धवन नाराज का ? इन्स्टास्टोरीवर वरूणने एक व्हिडीओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.  ...

'..पण त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही'; धर्मेंद्रशी लग्नास तयार नव्हत्या हेमामालिनी, स्वतः सांगितलं कारण - Marathi News | Relationship Tips : Hema malini once reveals she does not want to marry dharmendra says i will marry a man like him but not him | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'..पण त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही'; धर्मेंद्रशी लग्नास तयार नव्हत्या हेमामालिनी, स्वतः सांगितलं कारण

Relationship Tips : हेमा मालिनी यांनाही धर्मेंद्र आवडू लागले होते पण त्यांच्याशी लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. धर्मेंद्रसारख्या एखाद्या व्यक्तीशी लग्न करेन पण धर्मेंद्रशी करणार नाही असं हेमा मालिनी यांनी ठरवलं होतं.  ...

कोल्हापूर हादरलं! स्वत:ला मूल होत नसल्यानं मित्राच्या मुलाचा दिला बळी; पंचक्रोशीत संताप - Marathi News | in kolhapur man killed friends son because he cannot have a child himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोल्हापूर हादरलं! स्वत:ला मूल होत नसल्यानं मित्राच्या मुलाचा दिला बळी

कागल तालुक्यातील सोनाळी येथील घटना; आरोपीस ताब्यात देण्याची मागणी ...

Video : जेम्स अँडरसनने जेव्हा आर अश्विनच्या फोटोचे तुकडे केले होते; तेव्हा कुठे गेली होती खिलाडूवृत्ती? - Marathi News | James Anderson's old video of shredding R Ashwin's picture into pieces goes viral after Lord's Test, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : जेम्स अँडरसनने जेव्हा आर अश्विनच्या फोटोचे तुकडे केले होते; तेव्हा कुठे गेली होती खिलाडूवृत्ती?

India vs England : लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर १-० अशी आघाडी घेतली आहे. ...