लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'...मग त्यांचे पण शुद्धीकरण केले जाणार का?'; भाजपाचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा - Marathi News | BJP has criticized Shiv Sena along with Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...मग त्यांचे पण शुद्धीकरण केले जाणार का?'; भाजपाचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजपाने निशाणा साधला आहे. ...

विवाहानंतर नवऱ्याचा चेहरा पाहून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली नवरी, म्हणाली, माझी फसवणूक झाली - Marathi News | After the marriage, seeing the face of the husband, the bride reached the police station directly, said, I was cheated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहानंतर नवऱ्याचा चेहरा पाहून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली नवरी, म्हणाली...

Dehradun Marriage News: विवाहानंतर एका नवरीने मधुचंद्राच्या रात्रीच पतीविरोधात पोलिसांत धाव घेतली. विवाहापूर्वी या तरुणीची फसवणूक करण्यात आली होती. ...

Shocking! कबरेतून मुलीचा मृतदेह काढून केलं अमानवीय कृत्य, पोलिसांकडून नराधमाचा खेळ खल्लास - Marathi News | Shocking! Pakistan thatta grave girl corpse rape accused encounter death police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! कबरेतून मुलीचा मृतदेह काढून केलं अमानवीय कृत्य, पोलिसांकडून नराधमाचा खेळ खल्लास

सकाळी काही मुलांची नजरेस पडलं की, मुलीचं कबर खोदलेली आहे आणि त्यात मृतदेह नाही. त्यांनी लगेच फोन करून याची सूचना मुलीच्या वडिलांना दिली. ...

T20 World Cup : इंग्लंड फायनलला जाईल, दुसऱ्या स्थानासाठी भारत/न्यूझीलंड यांच्यात चुरस- गौतम गंभीर   - Marathi News | T20 World Cup : Gautam Gambhir predicts England Vs India/New Zealand final at the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup : वर्ल्ड कपच्या टॉप फोरमध्ये भारतासह हे संघ आघाडीवर, पण... - गौतम गंभीरची भविष्यवाणी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालवाधीत यूएईत ही स्पर्धा पार पडणार आहे. ...

पुण्यातील ब्राहमण महासंघाच्या अध्यक्षांसहीत पाच जणांवर गुन्हा दाखल; विनापरवानगी काढली बाजीराव पेशवेंची मिरवणूक - Marathi News | Five people, including the president of the Brahmin Federation in Pune, have been charged; Bajirao Peshwa's procession taken out without permission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ब्राहमण महासंघाच्या अध्यक्षांसहीत पाच जणांवर गुन्हा दाखल; विनापरवानगी काढली बाजीराव पेशवेंची मिरवणूक

लालमहाल चौक ते शनिवारवाडा दरम्यान १८ ऑगस्टला सकाळी पावणे नऊ वाजता ही घटना घडली ...

Afghanistan Crisis: तालिबानच्या चौकडीतला 'शेरू' भारताचा मित्र?; भारतीयांना दिली होती मोठी ऑफर - Marathi News | Afghanistan Crisis Ima Pass Out Taliban Leader Sher Mohammad Abbas Stanikzai Wanted India To Retain Its Diplomatic Presence | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानच्या चौकडीतला 'शेरू' भारताचा मित्र?; भारतीयांना दिली होती मोठी ऑफर

Afghanistan Crisis: भारतात शिक्षण झालेल्या शेर मोहम्मद अब्बास यांनी भारत सरकारला दिली होती ऑफर ...

चॉकलेट आणि चीज योग्य प्रमाणात घेतल्यास कमी होतो हृदयरोगाचा धोका; इटलीच्या संशोधकांचा दावा - Marathi News | international study confirms cube of cheese and block of chocolate can keep your heart healthy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चॉकलेट आणि चीज योग्य प्रमाणात घेतल्यास कमी होतो हृदयरोगाचा धोका; इटलीच्या संशोधकांचा दावा

संशोधनकांनी हृदयाच्या आरोग्यासाठी चॉकलेट, चीज आणि योगर्ट यांचा योग्य प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. हा दावा इटलीच्या नेपल्स यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. ...

1947 रूपयांत बुक करा Simple One ची Electric Scooter; 200Km पेक्षाही मिळतेय जास्त रेंज - Marathi News | Simple One electric scooter gathers over 30000 bookings Range price deliveries | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :1947 रूपयांत बुक करा Simple One ची Electric Scooter

Simple One Electric Scooter : Simple One च्या इलेक्ट्रीक स्कूटरला ग्राहकांचा मिळतोय मोठा प्रतिसाद. हजारो ग्राहकांनी केली स्कूटर प्री-बुक. ...

लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण - Marathi News | MP Amol Kolhen contracted corona despite taking two doses of the vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले ...