म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Castration in Livestock पशुपालकांना पशुधनाचे खच्चीकरण करून घेणे ही नित्याची बाब आहे. त्या मागचे शास्त्रीय कारण व दूरगामी फायदे सर्वांना माहीत असतीलच असे नाही. ...
महाराष्ट्राची लाडकी वहिनी असलेल्या जिनिलीयाला आता ओटीटीवर काम करायचं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने वेब सीरिजमध्ये काम करायची इच्छा बोलून दाखवली आहे. ...
-सोमनाथ खताळ बीड : अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी सर्व संस्थांसह कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली; परंतु आरोग्य विभागातील ... ...