लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Dhan Kharedi : 'या' राज्यात 1 सप्टेंबरपासून धान खरेदी, प्रति क्विंटलला 'इतके' रुपये मिळणार - Marathi News | latest news Dhan Kharedi Paddy procurement in tamilnadu from September 1 see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' राज्यात 1 सप्टेंबरपासून धान खरेदी, प्रति क्विंटलला 'इतके' रुपये मिळणार

Dhan Kharedi : याअंतर्गत, २०२५-२६ च्या खरीप हंगामाच्या खरेदीसाठी १ सप्टेंबरपासून धान खरेदी करण्याचे निर्देश आहेत.  ...

जायकवाडीतून विसर्ग चार टप्प्यांत कमी; आवक १४,२५६ क्युसेक, विसर्ग २८,९९६ क्युसेक - Marathi News | Discharge from Jayakwadi dam reduced in four stages; inflow 14 thousand 256 cusecs, discharge 28 thousand 996 cusecs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीतून विसर्ग चार टप्प्यांत कमी; आवक १४,२५६ क्युसेक, विसर्ग २८,९९६ क्युसेक

आवक घटल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजेनंतर चार वेळेस विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला. ...

मुख्यमंत्री एकाकी पडले अशी कुठेही परिस्थिती नाही; आरक्षणाबाबत आमची चर्चा सुरु - अजित पवार - Marathi News | There is no situation where the Chief Minister is left alone; Our discussion on reservation has begun - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री एकाकी पडले अशी कुठेही परिस्थिती नाही; आरक्षणाबाबत आमची चर्चा सुरु - अजित पवार

मराठा आरक्षण या आंदोलनात मुख्यमंत्री एकाकी पडल्याचे दिसत असल्याचे कुठलीही परिस्थिती नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आमच्या चर्चा सुरू आहेत ...

नव्याने मैत्री झालेल्या मित्रानेच भोसकले, किरकोळ वादातून पैठणखेड्याच्या तरुणाची हत्या - Marathi News | A young man from Paithankheda was stabbed to death by a newly-made friend over a minor dispute. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्याने मैत्री झालेल्या मित्रानेच भोसकले, किरकोळ वादातून पैठणखेड्याच्या तरुणाची हत्या

पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने गवतात फेकलेला चाकू हस्तगत केला. ...

कारवाई न केल्याची बक्षिसी म्हणून तीन हजारांची लाच; दोन पोलिस, दोन दलालांना अटक - Marathi News | Three thousand rupees bribe as reward for not taking action; Two policemen, two brokers arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारवाई न केल्याची बक्षिसी म्हणून तीन हजारांची लाच; दोन पोलिस, दोन दलालांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सोयगावात कारवाई ...

नागपूर जिल्हा परिषदेकडून घ्यावे आदर्श ! राज्यामधून अव्वल; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक - Marathi News | Take the role model from Nagpur Zilla Parishad! Top in the state; Chief Minister praised | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-गव्हर्नन्स सुधारणेत नागपूर जिल्हा परिषद राज्यामधून अव्वल

सीईओ विनायक महामुनी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव : प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि जनताभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ मे ते २ ऑक्टोबर या कालावधीत १५० दिवसांची ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहीम सुरू केली. ...

'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? - Marathi News | 'Floods in Pakistan only happened because India opened its dams', Donald Trump never said this, what is the truth behind the viral video? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?

Donald Trump deepfake video: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ते पाकिस्तानातील पूर भारताने धरणांचे दरवाजे उघडल्याने आला असल्याचे म्हणताना दिसत आहे. पण, हे सत्य नाही... ...

मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू - Marathi News | maratha reservation Death of a young man who participated in Manoj Jarange's protest in Mumbai A mountain of grief for the family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू

कालपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. ...

KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO) - Marathi News | Salman Nizar Smashed 11 sixes in the last 12 balls of the innings in the Kerala Cricket League 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)

पहिल्या १३ चेंडूत फक्त १६ धावा ...