लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'हे' आहे जगातील सर्वात मोठे मेंटल हॉस्पिटल, एकेकाळी होते 12 हजार रुग्ण; आता झाली अशी अवस्था - Marathi News | Georgia Central State Hospital is the largest mental hospital in the world, once had 12 thousand patients | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे जगातील सर्वात मोठे मेंटल हॉस्पिटल, एकेकाळी होते 12 हजार रुग्ण; आता झाली अशी अवस्था

या रुग्णालयात रुग्णांवर अत्यंत अमानुष पद्धतीने उपचार केले जात होते. ...

चक्क रस्त्यावर शास्त्रीय संगीत गातायत हे आजोबा, यांचा आवाज ऐकुन तुम्ही यांना मनापासून दाद द्याल - Marathi News | old man singing classical song on street video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चक्क रस्त्यावर शास्त्रीय संगीत गातायत हे आजोबा, यांचा आवाज ऐकुन तुम्ही यांना मनापासून दाद द्याल

व्हायरल होत असलेले आजोबा तर चक्क शास्त्रीय संगीत गात आहेत. त्यांचा पहाडी आवाज ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध होत आहेत. तसेच त्यांनी केलेलं सादरीकरण अतिशय दमदार असल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत. ...

छातीत जळजळीच्या या ८ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, कॅन्सर-हार्ट अटॅकचा असू शकतो संकेत - Marathi News | 8 warning signs of heartburn could be serious illness like cancer or heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :छातीत जळजळीच्या या ८ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, कॅन्सर-हार्ट अटॅकचा असू शकतो संकेत

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आल आहे की, हार्टबर्नची समस्या कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा धोका वाढण्यासंबंधितही असू शकतो. ...

TVS ची Tata Power सोबत भागीदारी; देशात ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार  - Marathi News | TVS Motor, Tata Power in pact to create EV charging infrastructure in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS ची Tata Power सोबत भागीदारी; देशात ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार 

TVS Motor, Tata Power in pact to create EV charging infrastructure in India : या भागीदारीचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्पित इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे आहे. ...

मलबार हिल येथे समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय; सर्च ऑपरेशन सुरु  - Marathi News | Suspected of drowning two children at sea at Malabar Hill; Search operation started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मलबार हिल येथे समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय; सर्च ऑपरेशन सुरु 

Drowning Case : १४ ते १५ वयोगटातील या दोन मुलांसोबत त्यांचे तीन मित्र होते. प्रियदर्शनी पार्क येथे गेल्यानंतर मुले पोहण्यासाठी समुद्रात उतरली होती. ...

How to control diabetes : डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं अगदी सोप्पंय! फक्त नाश्ता किती वाजता करायचा हे माहित करून घ्या  - Marathi News | How to control diabetes : Research Type 2 diabetes eating time lowers risk blood sugar metabolic syndrome | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिसर्च : डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं अगदी सोप्पंय! फक्त नाश्ता किती वाजता करायचा हे माहित करून घ्या 

How to control diabetes : नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अलिकडेच एंडोक्राईन सोसायटीच्या वार्षिक बैठकीत या अभ्यासाचे विश्लेषण केले आहे.  ...

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात साजरा झाला स्नेहा वाघचा वाढदिवस, पहा फोटो - Marathi News | Bigg Boss Marathi 3: Sneha Wagh's birthday celebrated at Bigg Boss's house, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात साजरा झाला स्नेहा वाघचा वाढदिवस, पहा फोटो

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सेलिब्रिशेनचा मूड पहायला मिळणार आहे. ...

Lakhimpur Kheri Violence: संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी? - Marathi News | shiv sena sanjay raut will meet congress rahul gandhi over lakhimpur kheri violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी?

उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

भाजपाच्या ठिय्या आंदोलनातून दिवावासीयांचा पाणीटंचाईवर संताप - Marathi News | BJP agitation water scarcity in diva thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाच्या ठिय्या आंदोलनातून दिवावासीयांचा पाणीटंचाईवर संताप

Water scarcity in diva : दिवा परिसरात अनेक महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, त्याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. ...