लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सामंथाच्या घटस्फोटानंतर व्हायरल होतंय तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डचं ट्विट; म्हणाला, धोकेबाज कधीच... - Marathi News | Did Samantha Ruth Prabhu's ex-boyfriend Siddharth mock her after separation from Naga Chaitanya? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथाच्या घटस्फोटानंतर व्हायरल होतंय तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डचं ट्विट; म्हणाला, धोकेबाज कधीच...

Samantha Ruth Prabhu : नागाच्या प्रेमात पडणारी, त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणारी आणि आता घटस्फोट घेणारी सामंथा कधीकाळी ‘रंग दे बसंती’ फेम साऊथ अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या प्रेमात वेडी होती... ...

देवेंद्र फडणवीसांनी फोडला शिवसेनेचा नेता, देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा - Marathi News | Devendra Fadnavis announces candidate for Deglur-Biloli by-election | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सेनेला 'दे धक्का', देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेच्या माजी आमदाराला तिकीट

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेतील नाराज नेते आणि माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

भयंकर! 12 तासांत 5 खून, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; मन सुन्न करणारी घटना, परिसरात खळबळ - Marathi News | Crime News kanpur triple murder shopkeeper along with his wife and son murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! 12 तासांत 5 खून, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; मन सुन्न करणारी घटना, परिसरात खळबळ

Crime News : गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे. ...

ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खान नेमकं काय करतो? वाचा सारंकाही... - Marathi News | All you need to know about Aryan Khan Shah Rukh Khan son being questioned by NCB | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खान नेमकं काय करतो? वाचा सारंकाही...

Aryan Khan: मुंबईत एका आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीनं बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जात आहे. पण आर्यन खानबद्दलच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत ...

Drugs in Mumbai: ‘असा’ जाळ्यात अडकला बॉलिवूड स्टारचा मुलगा; NCB चं प्लॅनिंग यशस्वी ठरलं - Marathi News | Drugs in Mumbai: How NCB Caught Bollywood Star Son After Finding Drugs On Cruise Ship | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :‘असा’ जाळ्यात अडकला बॉलिवूड स्टारचा मुलगा; NCB चं प्लॅनिंग यशस्वी ठरलं

NCB Raid on Drugs Party in Mumbai: शनिवारी रात्री उशिरा एनसीबीनं क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकत कारवाई केली. ...

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा एकदा काश्मीरमध्ये ड्रोनने पाठवला मोठा शस्त्रसाठा - Marathi News | Weapons sent again by drone from Pakistan to Jammu and Kashmir recovered at Phallian Mandal in Jammu last night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा एकदा काश्मीरमध्ये ड्रोनने पाठवला मोठा शस्त्रसाठा

Jammu-Kashmir :पाकिस्तानकडून ड्रोनच्या कारवायांमध्ये गेल्या एक वर्षात चिंताजनक वाढ झाली आहे. ...

“ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी, तसं वाटत नसेल तर दुर्दैव”; राऊतांचा घरचा आहेर - Marathi News | shiv sena sanjay raut react over bjp karnataka govt belgaum marathi speakers counting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी, तसं वाटत नसेल तर दुर्दैव”; राऊतांचा घरचा आहेर

बेळगावात फक्त १५ टक्के मराठी भाषिक असल्याचा अजब निष्कर्ष कर्नाटक सरकारने काढला आहे. ...

मला तुमचा एक रूपयाही नको...; सामंथाने का नाकारली 200 कोटींची पोटगी? - Marathi News | Samantha Prabhu refuses to take 200 crore alimony from Naga Chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मला तुमचा एक रूपयाही नको...; सामंथाने का नाकारली 200 कोटींची पोटगी?

घटस्फोटानंतर सामंथाने नागा चैतन्यकडून घेतलेल्या पोटगीच्या रकमेची चर्चा रंगलीये.... ...

Cholesterol Balance Tips : कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत असू शकतात त्वचेतील हे बदल; गंभीर आजार वाढण्याआधीच सावध व्हा - Marathi News | Cholesterol Balance Tips : Signs of high cholesterol in skin all you need to know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत असू शकतात त्वचेतील हे बदल; गंभीर आजार वाढण्याआधीच सावध व्हा

Cholesterol Balance Tips : बाहेरचं जास्त खाल्ल्यानं एडेड शुगर, अतिरिक्त तेल, सॅच्यूरेडेट फॅट्स शरीराचं नुकसान करतात. ...