आजपर्यंत तुम्ही कधी कुठल्या प्राण्याला बदला घेताना पाहिलंय का? मात्र, नुकतंच एक माकड सध्या याच गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. या माकडानं केलेलं कृत्य ऐकून सगळेच हैराण झाले . सोशल मीडियावर सध्या या बदला घेणाऱ्या माकडाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...
गृहराज्यमंत्री पाटील यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात विभागाचा, भारत नेट, म्हाडा/पंतप्रधान आवास योजना, परिवहन आणि एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. ...
India China Border News: लडाखमध्ये भारतीय सैन्याने जमवाजमव सुरु केल्याने चीनने उत्तराखंडमध्ये आपला मोर्चा वळविल्याचे यावरून दिसत आहे. यामुळे ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. ...