पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. ...
या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...
राबोडी येथील खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सूचना देऊन तसेच इमारत धोकादायक घोषित करूनही रहिवाशांनी दुर्लक्ष केल्यामुळे दुर्दैवाने रविवारची दुर्घटना घडल्याचा आरोप ठाणे महापालिकेने केला आहे. ...