लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही", मनसे आमदार राजू पाटलांचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | MNS MLA Raju Patil warns state government on corona virus lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही"

Raju Patil : मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या प्रवेशावरून काँग्रेसमध्ये दुफळी; कपिल सिब्बलांच्या घरी मोठी बैठक - Marathi News | Prashant Kishor to join Congress in advisory role; G23 in Action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांच्या प्रवेशावरून काँग्रेसमध्ये दुफळी; कपिल सिब्बलांच्या घरी मोठी बैठक

Prashant Kishor possible to Join Congress soon: जन्माष्टमीच्या दिवशी कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीला काँग्रेसचे 23 नेते ज्यांना G-23 म्हटले जाते, ते उपस्थित होते. हे नेते प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये घेण्या ...

Afghanistan Crisis: अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानकडून सरकार स्थापनेची तयारी, राष्ट्रपतीपदासाठी या नेत्याचे नाव आघाडीवर - Marathi News | Afghanistan Crisis: Taliban prepares to form government, Mullah Baradar names in front for president post | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानकडून सरकार स्थापनेची तयारी, राष्ट्रपतीपदासाठी या नेत्याचे नाव आघाडीवर

Afghanistan Crisis Update: तालिबानकडून आफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच लवकरच नव्या सरकारची स्थापना केली जाणार आहे. ...

नोटा दुप्पट करण्याची कला दाखवून होतात क्षणात ‘छूमंतर’; नागपूरमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Showing the art of doubling notes disappears in a moment; Shocking type in Nagpur pdc | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोटा दुप्पट करण्याची कला दाखवून होतात क्षणात ‘छूमंतर’; नागपूरमधील धक्कादायक प्रकार

अनेक व्यावसायिकांना गंडा : अटकेपूर्वी उभी होते वकिलांची फौज ...

अहो! भावाला राखी बांधून आली; लग्नानंतर सहाव्या दिवशी नववधू गायब, दलाल महिलाही फरार - Marathi News | The wife ran away on the sixth day of the marriage, telling her brother that she was wearing rakhi pdc | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो! भावाला राखी बांधून आली; लग्नानंतर सहाव्या दिवशी नववधू गायब, दलाल महिलाही फरार

औरंगाबादमधील घटना ...

Payal Rohatgi: महात्मा गांधी, काँग्रेस परिवाराची बदनामी; पुण्यात अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | FIR has been registered against actress Payal Rohatgi in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरोधात गुन्हा दाखल

Payal Rohatgi Controversy: बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने यापूर्वी अनेकदा काँग्रेस व नेहरु घराण्यावर टिका केली होती. त्याबद्दल तिला यापूर्वी अटकही करण्यात आली होती.   ...

पावसाची कृपादृष्टी, शेतकरी सुखावला; मराठवाड्यातही काेसळधारा, पश्चिम महाराष्ट्राला मात्र प्रतीक्षा - Marathi News | The grace of rain, the farmer sighed; Kaesaldhara in Marathwada too, but wait for Western Maharashtra pdc | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाची कृपादृष्टी, शेतकरी सुखावला; मराठवाड्यातही काेसळधारा, पश्चिम महाराष्ट्राला मात्र प्रतीक्षा

काेकणात दमदार ...

आठवड्याचे राशीभविष्य : 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2021; 'या' राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ लाभल्याने यश मिळेल, सन्मान वाढेल - Marathi News | Weekly Horoscope 29 August to 4 September 2021 | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :आठवड्याचे राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ लाभल्याने यश मिळेल, सन्मान वाढेल

Weekly Horoscope 29 August to 4 September 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

CPL 2021 : किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२०त मोठा विक्रम, पण चर्चा होतेय ती त्याच्या विचित्र निषेधाची, पाहा Video - Marathi News | CPL 2021 : Displeased with umpire, Kieron Pollard protests by standing near 30-yard circle, he cross 11,000 T20 runs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kieron Pollard : असं पोलार्डच करू शकतो; अम्पायरच्या निर्णयाचा नोंदवला विचित्र पद्धतीनं निषेध, Video

Caribbean Premier League 2021 : किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard ) कधी काय करेल याचा नेम नाही... ...