लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कर्जतमधील टीएमसी कंपनीच्या 21 संचालकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case filed against 21 directors of TMC company in Karjat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जतमधील टीएमसी कंपनीच्या 21 संचालकांवर गुन्हा दाखल

४,१५७ ग्राहकांची केली फसवणूक; स्वस्त घरांचा प्रकल्प अद्याप अपूर्ण ...

स्क्रॅप पॉलिसीमुळे ३५ हजार नवे रोजगार; राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण जाहीर - Marathi News | 35000 new jobs due to scrap policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्क्रॅप पॉलिसीमुळे ३५ हजार नवे रोजगार; राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गांधीनगर येथे आयोजित गुंतवणूक शिखर परिषदेत राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण जाहीर केले. ...

अकरावी प्रवेशासाठी आजपासूनच करा अर्ज; सुधारित वेळापत्रक जाहीर - Marathi News | Apply for Eleventh Admission from today; Revised schedule announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावी प्रवेशासाठी आजपासूनच करा अर्ज; सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई हायकोर्टाच्या सूचनांप्रमाणे येत्या सहा आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने  वेळापत्रकात बदल केला आहे. शनिवारपासून अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येतील. ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 14 ऑगस्ट 2021, मेषसाठी आनंदाचा अन् वृश्चिकसाठी काळजीचा दिवस - Marathi News | Todays Horoscope 14 August 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - मेषसाठी आनंदाचा अन् वृश्चिकसाठी काळजीचा दिवस

Todays Horoscope 14 August 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Corona Vaccination: मोदी सरकारचा 'तो' निर्णय अतिशय वाईट; सीरमचे पुनावाला स्पष्टच बोलले - Marathi News | Covid 19 vaccine export ban very bad move says SII chairman Cyrus Poonawalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: मोदी सरकारचा 'तो' निर्णय अतिशय वाईट; सीरमचे पुनावाला स्पष्टच बोलले

डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल’, या नेत्यांच्या थापा- सायरस पुनावाला ...

पहिल्यांदाच जगासमोर आली अमृता खानविलकरची लाईफस्टाईल, जाणून घ्या - Marathi News | First Ever know about Amruta Khanvilkar's Personal Life Unknow Facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच जगासमोर आली अमृता खानविलकरची लाईफस्टाईल, जाणून घ्या

अमृता खानविलकर, मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री. मराठीसोबतच हिंदीतही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सौंदर्य आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ असणाऱ्या या अभिनेत्रीच्या नृत्याविष्काराचेही अनेक चाहते आहेत. ...

ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का?; 'त्या' मागणीनं अडचणीत भर - Marathi News | Twitter is extremely biased alleges congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का?; 'त्या' मागणीनं अडचणीत भर

ट्विटर अत्यंत पक्षपाती; राहुल गांधींचा आरोप ...

प्रियांका गांधी अमेरिकेतून परतल्यानंतर फेरबदल; आगामी निवडणुकांकडे सोनिया गांधींचे लक्ष - Marathi News | reshuffle in congress after Priyanka Gandhi returned from the US | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी अमेरिकेतून परतल्यानंतर फेरबदल; आगामी निवडणुकांकडे सोनिया गांधींचे लक्ष

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा विचार ...

महाराष्ट्रातील 18 शहरांत अधिक प्रदूषण; चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणात पुढे - Marathi News | More pollution in 18 cities in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील 18 शहरांत अधिक प्रदूषण; चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणात पुढे

औरंगाबाद, जालना, लातूरचाही समावेश ...