लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कॉफीत सापडला चिकनचा तुकडा, दिल्लीतील रेस्टॉरंटमधून झोमॅटोवरून केली होती ऑर्डर - Marathi News | A piece of chicken found in coffee, ordered from Zomato from a restaurant in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉफीत सापडला चिकनचा तुकडा, दिल्लीतील रेस्टॉरंटमधून झोमॅटोवरून केली होती ऑर्डर

A piece of chicken found in coffee : कॉफी पाहताच त्याला धक्का बसला. या कॉफीत त्याला चक्क चिकनचा तुकडा आढळला आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर  व्हायरल होतं आहे.  ...

सांगलीत तेवणार देशातील पहिली अखंड शिवज्योत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | The first uninterrupted Shivajyot in the country to be held in Sangli, using modern technology | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत तेवणार देशातील पहिली अखंड शिवज्योत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

शिवज्योत स्थापनेसाठी सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, पन्हाळगड, रायगड या पाच किल्ल्यांवरची माती तर कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री या नद्यांचे पाणी आणण्यात आले आहे. ...

कोल्हापूर पोलीस भरती परीक्षेत डमी उमेदवार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिडिओ चित्रीकरणामुळं झालं निष्पन्न - Marathi News | Dummy candidate in Kolhapur police recruitment test, case filed against four | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर पोलीस भरती परीक्षेत डमी उमेदवार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिडिओ चित्रीकरणामुळं झालं निष्पन्न

पोलीस भरतीवेळी लेखी व शारीरिक परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते. या व्हिडिओ चित्रीकरणाची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली ...

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक संथ गतीने; नागरिक हैराण - Marathi News | slow traffic due to flyover work on sinhagad road Civil harassment pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक संथ गतीने; नागरिक हैराण

राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे... ...

'परीक्षेत एका बाकावर तिघे' प्रकरणी प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे, दोषींवर कारवाई अटळ - Marathi News | Preliminary report in the case of 'three students on one bench in the examination' to the state government, action against the culprits is inevitable | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'परीक्षेत एका बाकावर तिघे' प्रकरणी प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे, दोषींवर कारवाई अटळ

या गंभीर प्रकारात नेमकी चूक कुणाची आहे, याची चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल ...

IPL नंतर युजवेंद्र चहलनं केला नवा हेअरकट; चाहते म्हणाले, "५० रुपयांत तर यापेक्षा चांगला…" - Marathi News | team india player yuzvendra chahal new haircut aalim hakim photo ipl 2022 memes social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL नंतर युजवेंद्र चहलनं केला नवा हेअरकट; चाहते म्हणाले, "५० रुपयांत तर यापेक्षा चांगला…"

युजवेंद्र चहलच्या फोटोवर त्याचे चाहते भन्नाट कमेंट्स करत आहेत. ...

शिरच्छेद, अर्धवट जळालेले महिला आणि पुरुषाचा मृतदेह सापडले, गांधीनगरमध्ये उडाली खळबळ - Marathi News | Beheading, partially burnt woman and man's body found in Gandhinagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिरच्छेद, अर्धवट जळालेले महिला आणि पुरुषाचा मृतदेह सापडले, गांधीनगरमध्ये उडाली खळबळ

Double Murder Case : दोघांवर धारदार शस्त्रांनी वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

रस्त्यावर अवतरला 260 वर्ष जुना राणीचा सोन्याचा रथ, जाणून घ्या गोल्ड स्टेट कोचची खासियत - Marathi News | Gold state coach 260 year old carriage on streets of Britain platinum jubilee pageant of queen Elizabeth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रस्त्यावर अवतरला 260 वर्ष जुना राणीचा सोन्याचा रथ, जाणून घ्या गोल्ड स्टेट कोचची खासियत

Gold state coach : 260 वर्ष जुना हा सोन्याचा रथ आहे ज्यातून महाराणी 1953 मध्ये आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी पहिल्यांदा बकिंघम पॅलेसमधून वेस्टमिंस्टर एबेपर्यंत गेली होती. ...

RaanBaazaar : "आणि जो scene माझ्या कारर्किदीतला...", प्राजक्ता माळीची नवी पोस्ट चर्चेत - Marathi News | RaanBaazaar; Prajakta Mali's new post viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RaanBaazaar : "आणि जो scene माझ्या कारर्किदीतला...", प्राजक्ता माळीची नवी पोस्ट चर्चेत

सध्या प्राजक्ता तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. ...