लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

“मुंबई महापालिकेच्या सत्तेतून शिवसेनेला बाहेर काढणे अत्यंत आवश्यक”: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale said it is very important to get shiv sena out power of mumbai municipal corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :“मुंबई महापालिकेच्या सत्तेतून शिवसेनेला बाहेर काढणे अत्यंत आवश्यक”: रामदास आठवले

मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असा निर्धार रामदास आठवले यांनी केला आहे. ...

फक्त कंटाळा आला म्हणून या सॉफ्टवेअर इंजिनिअरने नेटफ्लिक्समधला ३.५ कोटींचा जॉब सोडला - Marathi News | Man quits Rs 3.5 crore salary job at Netflix because he was bored of it | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :फक्त कंटाळा आला म्हणून या सॉफ्टवेअर इंजिनिअरने नेटफ्लिक्समधला ३.५ कोटींचा जॉब सोडला

वर्षाची ३.५ कोटींची नोकरी तीही नेटफ्लिक्समध्ये असा अनेकांसाठी स्वप्नवत वाटणारा जॉब तो करत होता. पण एका क्षणी त्याचा निर्णय ठरला. त्याने हा जॉब सोडला. फक्त कंटाळा आला म्हणून. पुढे त्यानं काय केलं? कोणती आव्हानं त्याच्यासमोर होती हे घेऊया जाणून... ...

बहिणीला सततच्या मारहाणीने भाऊ संतापला; भावोजीचा खून करून मध्यरात्री मृतदेह जाळला - Marathi News | The brother was enraged by the constant beating of the sister; Brother-in-law was killed and his body was burnt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणीला सततच्या मारहाणीने भाऊ संतापला; भावोजीचा खून करून मध्यरात्री मृतदेह जाळला

डोंगराच्या पायथ्याशी जाळण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात यश, आरोपी ताब्यात ...

नुपूर शर्मांसह तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, दिल्ली पोलिसांनी नोंदवला FIR - Marathi News | Threats to kill Nupur Sharma and her family, Delhi Police reported FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुपूर शर्मांसह तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, दिल्ली पोलिसांनी नोंदवला FIR

Nupur Sharma : 3 जून रोजी कानपूरमध्ये एका टीव्हीवर चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल नुपूर यांनी केलेल्या टीकेनंतर वातावरण गढूळ झाले.  ...

'हिंदू, शीखांवर केलेले अत्याचार जगानं पाहिलेत,' उपदेश देण्यास आलेल्या पाकची भारताकडून कानउघडणी - Marathi News | nupur sharma prophet muhammad comment issue india gives stern message to pakistan india external affairs ministry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हिंदू, शीखांवर केलेले अत्याचार जगानं पाहिलेत,' उपदेश देण्यास आलेल्या पाकची भारताकडून कानउघडणी

मोहम्मद पैंगबर यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विधानाचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले होते. ...

10 हजारांच्या आत दमदार स्मार्टफोन; थक्क करणाऱ्या फीचर्ससह Tecno POP 6 ची एंट्री  - Marathi News | Tecno POP 6 smartphone launched With 5000mAh Battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 हजारांच्या आत दमदार स्मार्टफोन; थक्क करणाऱ्या फीचर्ससह Tecno POP 6 ची एंट्री 

Tecno POP 6 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे फोन ड्युअल रियर कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.  ...

CoronaVirus: कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत; निर्बंध अन् 'मास्कसक्ती'बाबत विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान - Marathi News | If the number of corona patients increases, a decision will be taken to impose restrictions, said Minister Vijay Vadettiwar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत; निर्बंध अन् मास्कसक्तीबाबत वडेट्टीवारांचं मोठं विधान

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेणार, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ...

Networth: प्रत्येक शोमध्ये इमोशनल होणारी नेहा एका गाण्यासाठी चार्ज करते लाखो रुपये; वार्षिक उत्पन्न ऐकून बसेल धक्का - Marathi News | bollywood know how much singer neha kakkar net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Networth: प्रत्येक शोमध्ये इमोशनल होणारी नेहा एका गाण्यासाठी चार्ज करते लाखो रुपये

Neha kakkar:नेहाला लक्झरी गाड्यांची आवड आहे. त्यामुळे तिच्याकडे Audi Q7, BMW अशा काही कारचं कलेक्शन आहे. ...

गर्लफ्रेंडशी भांडण होताच 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं; 40 कोटींचं सामान उद्ध्वस्त केलं, काय घडलं? - Marathi News | boy destroys 40 crores rs ancient art after fight with girlfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गर्लफ्रेंडशी भांडण होताच 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं; 40 कोटींचं सामान उद्ध्वस्त केलं, काय घडलं?

तरुणाने 40 कोटींचं नुकसान केल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तरुणाने स्वत:च पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली आहे. ...