लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Somnath Temple: एकीकडे सोमनाथ मंदिराचा घंटानाद, दुसरीकडे समुद्राचा आवाज; मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन - Marathi News | PM Modi inaugurate various development projects at Somnath Temple in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकीकडे सोमनाथ मंदिराचा घंटानाद, दुसरीकडे समुद्राचा आवाज; मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन

Narendra modi on Somnath Temple: अहिल्याबाई होळकर आजवर जुन्या सोमनाथ मंदिराच्या नावाने ओळखले जाते. याच्या नुतनीकरणावर 3.5 कोटी रुपये खर्च. एक किमी समुद्र दर्शन पदपथावर 47 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात पर्यटक सुविधा केंद्राजवळ सोमनाथ ...

आता टेम्परेचर गनचे देखील काम करणार स्मार्टफोन! 8500mAh बॅटरी आणि बिल्टइन थर्मामीटरसह आला हा स्मार्टफोन  - Marathi News | DOOGEE V10 Dual 5G rugged smartphone with inbuilt infrared thermometer 8500mAh battery | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता टेम्परेचर गनचे देखील काम करणार स्मार्टफोन! 8500mAh बॅटरी आणि बिल्टइन थर्मामीटरसह आला हा स्मार्टफोन 

DOOGEE V10 Dual 5G: DOOGEE च्या नवीन V10 Dual 5G नावाच्या रगेड स्मार्टफोनमध्ये कंपनीने 8500mAh ची बॅटरी, 8GB रॅम आणि 48MP कॅमेरा अश्या जबरदस्त फीचर्ससाथ मिल्ट्री ग्रेड बिल्ड दिली आहे. ...

चौथ्या पत्नीला ट्रिपल तलाक, सहावे लग्न करण्याची तयारी; उत्तर प्रदेशच्या माजी मंत्र्याला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Triple Talaq to fourth wife, preparations for sixth marriage, former Uttar Pradesh minister arrested by police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चौथ्या पत्नीला ट्रिपल तलाक, सहावे लग्न करण्याची तयारी; माजी मंत्र्याला पोलिसांनी केली अटक

Triple Talaq Case: विवाहांमुळे चर्चेत राहणारे माजी मंत्री बशीर चौधरी यांना पोलिसांनी अटक केली. आहे. आग्रा येथील मंटोला पोलीस ठाण्यातील पोलिसांना बशीर चौधरी यांना अटक केली. ...

गायक अभिजीत कोसंबी सध्या काय करतोय? जाणून घ्या - Marathi News | Do you Know what Singer Abhijeet Kosambi is doing these days, check here details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक अभिजीत कोसंबी सध्या काय करतोय? जाणून घ्या

सारेगमप विजेता अशी ओळख असलेल्या गायक अभिजीत कोसंबीनं आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम म्युझिक अल्बम केले आहेत. ...

भावाची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला बहिणीनं जेलमध्ये पाठवलं पत्र...त्यानंतर प्रेम जडलं अन् लग्न केलं - Marathi News | Woman marries her brother’s killer after exchanging love letters in prison | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :भावाची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला बहिणीनं जेलमध्ये पाठवलं पत्र, अन् त्यानंतर...

'या' फळांपासून तुम्हाला आहे डायबिटीसचा धोका! शिवण्यापूर्वी १० वेळा विचार करा - Marathi News | most to least sugar content fruits, these fruits will increase your blood sugar level | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' फळांपासून तुम्हाला आहे डायबिटीसचा धोका! शिवण्यापूर्वी १० वेळा विचार करा

फळं ही भरपूर ऊर्जा, पोषकतत्त्वं, पाणी, जीवनसत्त्वं, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्त्रोत असतात. आपल्या आहारात त्यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहितीच असेल कि, फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ...

SBI च्या 46 कोटी ग्राहकांना अलर्ट! कोणत्याही समस्येविना बँकिंग सुविधा हवी असल्यास... - Marathi News | sbi alert if you want banking service without interruption then complete pan-aadhaar linking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या 46 कोटी ग्राहकांना अलर्ट! कोणत्याही समस्येविना बँकिंग सुविधा हवी असल्यास...

sbi alert : बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अलर्ट जारी केला आहे. ...

नरेंद्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत निर्भय मॉर्निंग वॉक - Marathi News | Morning Walk organized in Mumbai on the occasion of the eighth memorial day of Narendra Dabholkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत निर्भय मॉर्निंग वॉक

मुंबईत ८ ठिकाणी निर्भय वॉकचं आयोजन ...

स्वस्त पेट्रोल, डिझेल हवेय तर अफगाणिस्तानला जा; भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Go to Taliban-Afghanistan for cheaper petrol; says BJP leader | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्वस्त पेट्रोल, डिझेल हवेय तर अफगाणिस्तानला जा; भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

BJP leader says Petrol cheaper in Taliban Afghanistan: देशातील महागलेल्या पेट्रोल, डिझेलवर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा या नेत्याने अफगाणिस्तानातून भरून आणा असे म्हटले आहे. ...